• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

चिरनेरच्या महागणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; वर्षातील पहिल्या ‘अंगारकी’ निमित्त भक्तिमय वातावरण

उरण | अनंत नारंगीकर२०२६ या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी’ योगावर आल्याने, उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरात मंगळवारी भाविकांचा जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या बाप्पाचे…

शहापाडा धरण परिसरात बिबट्या असल्याची अफवा; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा वनविभागाचा इशारा

​पेण | विनायक पाटीलमहाराष्ट्रातील विविध भागांत बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सध्या भीतीचे वातावरण असतानाच, पेण तालुक्यातील शहापाडा धरणालगत असलेल्या ट्री हाऊस हायस्कूल परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली होती. मात्र, वनविभागाने तातडीने…

​नागोठणे: कुंभारआळी येथील श्री गणपती-हनुमान मंदिर सभामंडपाचे सुमित काते यांच्या हस्ते भूमिपूजन

​उद्योजक सुमित काते यांच्याकडून ३ लाखांचा निधी; ग्रामस्थांची मागणी मार्गी ​नागोठणे | किरण लाडनागोठणे येथील केएमजी विभाग, कुंभारआळी येथील ऐतिहासिक श्री गणपती व हनुमान मंदिर परिसरात सुसज्ज शेडयुक्त सभामंडप उभारण्याच्या…

पुण्याचा ‘कारभारी’ हरपला; माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे ८२ व्या वर्षी निधन

पुणे | प्रतिनिधीपुण्याचे माजी खासदार, माजी रेल्वे राज्यमंत्री आणि शहराच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत ‘कारभारी’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही…

मुंबई-गोवा महामार्गाच्या मनमानी कारभाराविरोधात आंबेवाडी नाक्यावर ‘साखळी उपोषण’ सुरू

मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही; आंबेवाडी, कोलाड, वरसगाव परिसरातील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा धाटाव । शशिकांत मोरेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कामात प्रशासनाकडून होणाऱ्या मनमानी कारभाराविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंबेवाडी, कोलाड…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ६ जानेवारी २०२६ मेष राशीआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ५ जानेवारी २०२६ मेष राशीआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक…

​’स्वच्छ-सुंदर माझे गाव मुशेत’ नामफलकाचे उत्साहात अनावरण

​आमदार निधीतून सातही गावांचा कायापालट करणार: शिवसेना विभागप्रमुख जगदीश सावंत यांचा संकल्प ​सोगाव | अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत येथे रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘स्वच्छ सुंदर…

पौष–माघ पौर्णिमेचा पारधी उत्सव भक्तिभावात साजरा

श्रीवर्धन | अनिकेत मोहित पौष पौर्णिमेला देव पारधीला जाण्याची श्रद्धेची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात पार पडली. पौष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता भैरवनाथ मंदिरातून देवाची पालखी विधीवत निघाली. पारंपरिक…

द्रोणागिरी नोडमध्ये दोन दिवस ‘बत्तीगुल’; सिडको आणि महावितरणच्या कारभारावर रहिवासी संतप्त

​नागरी सुविधांचा बोजवारा; अंधारासह अस्वच्छता आणि डासांच्या विळख्यात नागरिक ​उरण | अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वेगाने विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड परिसरातील विद्युत पुरवठा सलग दोन दिवस खंडित झाल्याने रहिवाशांना भीषण अंधाराचा…

error: Content is protected !!