उरण : अनंत नारंगीकरउरण शहर, ग्रामीण भाग आणि ओएनजीसीसह विविध प्रकल्पांची तहान भागवणारी एमआयडीसीची रानसई धरणातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. चिर्ले रस्त्याजवळ जमिनीखाली तब्बल १५…
नागोठणे । किरण लाडनागोठणे विभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली असून, मोहल्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर आणि जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.…
शनिवार, २४ जानेवारी २०२६ मेष राशीआरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती…
बाळासाहेबांच्या प्रेरणेतून नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास करणार : सुमित काते नागोठणे । किरण लाडशिवसेना पक्षाचे संस्थापक, प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि मराठी मनाचे सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १००…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट परिसरात आज पहाटे नऊच्या सुमारास भारतगॅस कंपनीचा सिलेंडरने भरलेल्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असून ट्रक चालक…
शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ मेष राशीमुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता…
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर चित्र स्पष्ट; आता सर्वांचे लक्ष उमेदवारी माघारीकडे धाटाव । शशिकांत मोरेरायगड जिल्हा परिषद आणि रोहा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बुधवारी…
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलीये. महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं…
गुरूवार, २२ जानेवारी २०२६ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…
चौलमधील धक्कादायक घटना; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा-साळाव पुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी दरम्यान एका सरकारी अभियंत्यावर थेट हल्ला झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.…