• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

ओएनजीसी स्फोटाने उरणकर भयभीत; प्रशासनाचे मौनव्रत

घन:श्याम कडूउरण : उरण ओएनजीसी परिसरात मंगळवारी सकाळी भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाचा आवाज एवढा तीव्र होता की, कंपनीच्या बाहेरील घरेही थरथर कापली. घाबरलेल्या नागरिकांनी आणि कामगारांनी तत्काळ घराबाहेर…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १९ मार्च २०२५ मेष राशीआजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे…

औरंगजेबची कबर हटवण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठं विधान; देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले…

मुंबई : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू आणि क्रूर शासक मुलघ बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता.…

इंदरदेव धनगरवाडातील कुटुंबांना तात्काळ मदत द्या !

जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे वणव्यात ४८ घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. त्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळवून द्या…

उरणमधील राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी निष्प्रभ; अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे विकासाला खीळ

घनःश्याम कडूउरण : तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असला, तरी स्थानिक नागरिक मात्र प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. तालुक्यातील राजकीय पक्ष आणि नेते अधिकार्‍यांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरत असल्याने उरणच्या विकासाला…

श्रीवर्धनमधील बॉक्साईट खाणी विरोधात 20 मार्चला मोर्चाचे आयोजन

बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार गणेश प्रभाळेदिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे या गावात सुरु असलेल्या बॉक्साईट खाणींविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या खाणींमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १८ मार्च २०२५ मेष राशीप्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु, आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. आपल्या…

औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव; दोन गटांमध्ये दगडफेक, जाळपोळ (Video)

नागपूर : नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान एक गट मोठ्या संख्येने शिवाजी चौकच्या जवळ पोहोचला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर दोन गटांत मोठा…

मुंबईत सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट स्कॅम! 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक

मुंबई : मुंबईतील एक 86 वर्षीय महिला डिजिटल अरेस्टची बळी ठरली. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केला. तिची 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात महिलेने गुन्हेगारांविरुद्ध…

परदेशी कुटुंबियांचे उपोषण तात्पुरते स्थगित; प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा परदेशी कुटुंबियांचा इशारा विठ्ठल ममताबादेउरण : शेवा कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा)चे प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय असे पारंपरिक व्यवसाय असणारे परदेशी कुटुंबियांचे पुनर्वसन…

error: Content is protected !!