• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पुणे, कोल्हापूरसह 7 जागांवर उमेदवार घोषित

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांचा समावेश होता. आता काँग्रेस आपली…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीकडून अटक

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाडा तापण्याआधीच दिल्लीच्या राजकारणाला हादरावून सोडणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवालांना अटक…

ठेकेदारामुळे अडली १२ वाड्यांची वाट!

ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेच्या भूमिकेकडे लक्षआदिवासी ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात गणेश पवारकर्जत : माथेरानच्या कुशीत अनेक वाड्या वस्त्या वसल्या आहेत. इथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी बांधव वास्तव्य करीत आहेत. अनेक वर्षांनंतर…

उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यामुळे २५ सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू

सिडकोने उरण तालुक्यातील वाहतूक सुरक्षा रक्षकांची सेवा पूर्ववत करण्यासाठीच्या प्रस्तावास दिली मंजूरी विठ्ठल ममताबादेउरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे आयात-निर्यात मोठया प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा…

यंदा चार्जिंगच्या पिचकाऱ्यांनी करा रंगांची उधळण!

घन:श्याम कडूउरण : रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे. दूरवर गुलाल उडवणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो…

दक्षिण रायगडात दारूचा महापूर?

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मिलिंद मानेमहाड : सन 2024 ची लोकसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांबरोबर महसूल व पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मात्र, राज्य उत्पादन…

रंगीबेरंगी माठांना मागणी

गुजरात, मध्यप्रदेशातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल घन:श्याम कडूउरण : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने‎ माठांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ठराविक गावांमध्ये माठ बनवत असले तरी बाजारात ऐनवेळी उपलब्ध होणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश…

रायगडमधील राष्ट्रवादी व शिवसेनेने जरा सबुरीने घ्यावे -प्रसाद भोईर

विनायक पाटीलपेण : 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना व रायगडसहित काही जागांवर वाद चालू आहेत. अलिबागमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २१ मार्च २०२४ मेष राशीतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य…

वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार -अपर मुख्य सचिव (ऊर्जा)

विठ्ठल ममताबादेउरण : राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळासोबत मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या दालनात मीटिंग घेतली. राज्यातील महावितरण महापारेषण आणि…

error: Content is protected !!