घन:श्याम कडूउरण : उरण एसटी डेपोमधून शेगावकडे जाणारी बस सेवा मंगळवार (१५ एप्रिल) पासून सुरू करण्यात आली आहे. ही सेवा नियमित स्वरूपात सुरु राहणार असून, प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे…
सलीम शेखमाणगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग यांच्यातर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास बुधवार, दि. १६ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत २५ लाख रुपये किमतीचे विविध वैद्यकीय उपकरणे…
धुतूम गावाला बसले स्फोटाचे धक्के, कामगार होरपळला अनंत नारंगीकरउरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी इंडियन आईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात…
सलीम शेखमाणगाव : तेजस एक्सप्रेसची ठोकर लागून माणगाव तालुक्यातील मौजे तिलोरे येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १६ एप्रिल रोजी…
कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काम जूनपर्यंत पूर्ण होणे अशक्यच! विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या, पण काळजी करू नका येत्या जुन महिन्याअखेर या महामार्गाचे काम १०० टक्के…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमसीए (पुरुष व महिला) टी -20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर रायगड रॉयल्स संघाच्यावतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी…
बुधवार, १६ एप्रिल २०२५ मेष राशीप्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील न्हावा शेवा पोलीस ठाणे हद्दीतील जेएनपीए पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली…
महाड शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : काही महिन्यांपूर्वी विनयभंग प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन शाळकरी अल्पवयीन मुलींसोबत अश्लील…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील संभे येथे एकाच दिवशी पती व पत्नीचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रावजी दामा सानप (वय ७७) व निर्मला रावजी सानप (वय ७२) या दाम्पत्यांचे…