• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अटल सेतुसाठीचे भूसंपादन बेकायदा!

नव्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या -उच्च न्यायालययाचिकाकर्ते संदेश ठाकूर आणि ॲड.राहुल ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश घन:श्याम कडूउरण : “अटल सेतू” न्हावा शेवा शिवडी ब्रीज हा २१.८ किमी लांबीचा…

सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी दुर्गम कुर्डुपेठ गावात महापूजा उत्सवाचे आयोजन

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर जिते विभागामधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कुर्डुगड व सेनापती येसाजी कंक यांची जन्मभूमी असलेल्या गावात गेल्या कित्येक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या…

नेरळ खांडा येथील घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या अवघ्या सहा तासात नेरळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या!

गणेश पवारकर्जत : दि. १० जानेवारी २०२४ रोजी नेरळ खांडा येथे राहणारे महेंद्र हरिशंकर दुबे यांच्या बंद घराचे लॉक हे अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व पैसे असा…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १७ जानेवारी २०२४ मेष राशीतुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो…

बोर्ली पंचतन येथील शिक्षिका मंजिरी दिवेकर आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित

अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे श्री मोहनलाल सोनी विद्यालय येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या मंजिरी उत्तम दिवेकर यांना राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण परिषदे मार्फत राज्यस्तरीय…

दासगाव दरडग्रस्तांचा घरासाठी अठरा वर्षे वनवास?

२००५च्या दरडीत घरासहित संसार गेला मात्र शासनाला जागा देता आली नाही! मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड तालुक्यातील दासगाव गावात सन २००५ मध्ये महाकाय दरड…

नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

घन:श्याम कडूउरण : केंद्रीय मंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचा शिवसेना उरण तालुका व शहराच्या…

१९८४ सालच्या शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली

अनंत नारंगीकरउरण : दास्तान व नवघर येथील गोळी बारातील शेतकरी हुतात्म्यांना मंगळवारी (दि. १६) जासई स्मारकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक भूमीपुत्रांचे…

बोर्ली पंचतन उपसरपंच पदी संतोष कांबळे

अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कृष्णा कांबळे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी…

जेएनपीए बंदरात १० कोटींचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त

घन:श्याम कडूउरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने उरण येथील न्हावाशेवा बंदरात असलेल्या एका कंटेनरमधून १० कोटी ८० लाख रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. याची माहिती मिळताच डीआरआयने मालवाहू कंटेनरवर…

error: Content is protected !!