खा. सुनील तटकरेंनी निषेधकर्त्यांची घेतली भेट शशिकांत मोरेधाटाव : या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!, पोलीस प्रशासन हाय हाय, अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध जाहीर निषेध!,…
सलीम शेखमाणगाव : दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. सदरील घटना माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत गोड नदीवरील रेल्वे पुलावरील सिमेंट…
• मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्यांना न्याय देण्याची अपेक्षा• न्याय न दिल्यास उरणचे लढवय्ये शेतकरी अन्यायाविरुद्ध लढा देणार! विठ्ठल ममताबादेउरण : शासनाचा अत्यंत महत्वाचा असलेला अलिबाग विरार काॅरिडोरसाठी भूसंपादनाबाबत शेतकर्यांना जमिनीचा…
पनवेल : कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वेस्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात…
रायगड जनोदय ऑनलाईन टीम : आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि…
शनिवार, २ सप्टेंबर २०२३ मेष राशीस्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची…
किरण लाडरायगड : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी होते आहे. ही नेमकी कोणती ठिकाणे आहेत यावर दरवेळी खल करण्यात येतो. मात्र, प्रत्येकवेळी ही मागणी बासनात गुंडाळून…
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे…
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या…
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरवरील दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात केल्यानंतर…