विठ्ठल ममताबादेउरण : आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली आहे. मावळ…
दोन महिन्यानंतर हॉटेल, बीच सुरू; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाला उभारी गणेश प्रभाळेदिघी : पावसाची विश्रांती आणि सलग सुट्टया घालवायला राज्यभरातील पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात वाट धरली आहे. यावेळी दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच…
पैशाचा पाडणार होते पाऊस? रोहा, रत्नागिरी जादूटोणा कनेक्शन समोर शशिकांत मोरेधाटाव : माणूस चंद्रावर गेला, सर्व ग्रहांच्या शोधात आहे, नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे, तरीही देश, राज्यातील अनिष्ठ रुढी, अघोरी…
रायगड : रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) आणि वरंध घाट वाहतूकीवर निर्बंध लावण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली होती. परंतु सद्य परिस्थिनुरूप नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सदर आदेश शिथील…
सलीम शेखमाणगाव : माणगाव कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेगाने आलेल्या टाटा कंपनीच्या कारची सायकलला धडक लागल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार मुलगा जखमी झाला. सदरचा अपघात दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३…
शेतकऱ्यांमध्ये नाराजी, दुसरा सक्षम अधिकारी बदलून देतो; डॉ श्याम कदम यांचे ठोस आश्वासन शशिकांत मोरेधाटाव : तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोह्यासाठी तब्बल एक दीड वर्षे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारीच नाहीत. अधिकाऱ्यांची…
ठाणे : महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी…
घन:श्याम कडूउरण : येथील पुर्व विभागातील पिरकोन आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहे. त्यामुळे…
खांब ग्रामपंचायतीचा अजब कारभार विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील नामवंत असलेली तसेच भोंगळ कारभारात चर्चेत असलेली खांब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ स्थानिक पुढारी ठेक्यासाठी कोणालाही…
सलीम शेखमाणगाव : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पाणसई आदिवासीवादी…