सोमवार, ४ डिसेंबर २०२३ मेष राशीसंताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे पतीने पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या खुनाच्या घटनेने रोहा तालुका हादरला…
लिफ्ट आणि रॅम्प सुविधा नसल्याने दिव्यांगांचे हाल मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील विविध बँका आणि शासकीय कार्यालय तसेच खाजगी आस्थापणे अशा अनेक ठिकाणी रॅम्प आणि लिफ्ट सुविधा नसल्याने दिव्यांग बांधवांचे…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या सावित्री संगमावर पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या एकाचा दम लागून बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. महाड…
गणेश प्रभाळेदिघी : समाज मनावर सोशल मीडियाचा वाढणारा प्रभाव, उध्वस्त झालेली एकत्र कुटुंब व्यवस्था आणि आयुष्याची ध्येयधोरण ठरवत असताना मनाशी बाळगलेले चुकीचे आदर्श आधुनिक तरुणाईला व्यसनाधीन बनवत आहेत. तरुण वर्गाने…
श्रीवर्धन तालुक्यातील रस्त्यांमुळे स्थानिक व पर्यटकांत संताप गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील रस्ते कित्येक वर्ष दुर्लक्षित आहेत. तर काही रस्ते अतिवृष्टीमध्ये टिकाव धरत नाही. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष दिल्यास…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा कोलाड मार्गावर आज पहाटे ६:३० वा.च्या सुमारास दाट धुक्यातून मार्ग काढून ओव्हारटेक करीत असताना एसटी बस चालकाने स्कुल व्हॅनला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने…
घन:श्याम कडूउरण : आयुष्याच्या शेवटापर्यंत पत्रकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे उरणकरांचे अण्णा उर्फ गोपीनाथ रामचंद्र चव्हाण यांचे दि. १ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन…
वन्य प्राणी, पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरभैर अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने दुर्लक्ष केल्याने आज तालुक्यातील माती, दगड माफियांनी जोरदार डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास सुरूवात…
शनिवार, २ डिसेंबर २०२३ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सहकुटूंब सामाजिक…