घन:श्याम कडूउरण : उरण एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली…
रायगड : रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांचे सूर जुळणे जवळपास अशक्य आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वाद सुरूच आहे.…
प्रतिनिधीअलिबाग : युनोने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सहकार दिंडी चे आयोजन…
घन:श्याम कडूउरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाच महिन्यांनी सुरू होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहरातील पोलिसांना विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन चार…
अनंत नारंगीकरउरण : करंजा बंदरातून अवैधरित्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भेंडखळ – कोस्टल रोडवर अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) सकाळच्या सत्रात घडली आहे.या अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणारा मोटारसायकल स्वार…
शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली विभागातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान किसान लाभार्थी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पूर्वी किसान ओळखपत्र…
अब्दुल सोगावकरसोगाव : जिल्हा वाहतूक रायगड शाखेतर्फे ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५’ निमित्ताने शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील आर. सी. एफ. सभागृह कुरुळ-अलिबाग येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात अपघातग्रस्तांना…
मुंबई : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाडतर्फे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महसूल विभाग अलिबाग संघाने आरोग्य कर्मचारी संघटना रायगड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत…
मंगळवार, २८ जानेवारी २०२५ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा…