आमदार महेश बालदींचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकापमध्ये विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. रायगडमधील उरण विधानसभा मतदार संघ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी…
मुंबई : शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं निर्विवाद विजयाकडं वाटचाल केली आहे. राखीव प्रवर्गात युवासेनेनं अभाविपला धूळ…
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडेल, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजप आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी…
नगराध्यक्ष पदी शर्मिला सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदी हर्षदा सोंडकर-काळे होणार विराजमान सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस…
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व उत्तम वक्तृत्त्व शैली असणारे प्रभाकर मारोती मसुरे यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या रायगड…
पायाभूत सुविधांची कामे वेगात करण्याचा निर्णय प्रतिनिधीठाणे : कर्जत व माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने…
अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर साकव केव्हाही पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी…
रायगड जनोदय ऑनलाईनभारतीय स्वयंपाकघरातील मसाले औषधाचे काम करतात, हे तुम्ही अनेकदा वाचले आणि ऐकले असेल. आपल्या स्वयंपाक घरातील असाच एक मसाला म्हणजे ओवा. ओवा बिया स्वरूपात अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो.…
शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ मेष राशीआरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे…
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया; राज्यपालांकडे तक्रार दाखल मिलिंद मानेमुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात चालू वित्तीय वर्षात रस्ते वाहतूक यावरील भांडवली खर्च यामध्ये चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात २११४८ कोटी…