• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…

ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मिलिंद मानेमुंबई : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे…

100, 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार बाद

मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून…

मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊन वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडताना मंत्रीपदाविषयी भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य

मुंबई: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी. त्यामुळे ते तर लवकरच होईल, असे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ मेष राशीआपले मत मांडण्यास कचरु नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा…

निकिता कामथे ठरल्या पैठणीच्या मानकरी!

सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न किरण लाडनागोठणे : येथील सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आंगरआळी यांनी महिलांसाठी खास आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये निकिता पंकज…

१२५०० हेक्टरवर भाताचे कोठार फुलले!

शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार फळ, माणगावात भात पिकाला हवामान पोषक सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्रात शासन व शेतकरी प्रगती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. एवढेच नव्हे तर पिकाचे उत्पादन…

म्हातवली ग्रामपंचायतच्या डोळ्यावर झापड; मुख्य नाक्यावरचा रस्ता बिल्डरच्या घशात

घन:श्याम कडूउरण : ग्रामपंचायत प्रशासनाला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. घर बांधण्यासाठी रीतसर जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये व नगरपालिका हद्दीत या नियमांचे उल्लंघन करून बेधडकपणे…

दीव-दमण येथून आणलेली ७६ लाखाची दारू पकडली

३ ट्रेलरमधून आणली दारू; उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई विठ्ठल ममताबादेउरण : उरण येथे जेएनपीटी परिसरात दीव-दमण येथून परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त…

दिवेआगर समुद्र किनारी गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन

गणेश प्रभाळेदिघी : दिवेआगर समुद्रकिनारी शनिवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनेक मूर्ती ह्या भग्नावस्थेत पाहायला मिळाल्या. दरवर्षी समुद्रकिनारी हे चित्र पाहायला मिळत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी…

error: Content is protected !!