• Wed. Jul 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

शिशिर शिंदे यांचाही जय महाराष्ट्र! मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह…

दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उरणमध्ये स्मृतीदिन मेळाव्याचे आयोजन

विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत लोकनेते, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, साडेबारा टक्केचे जनक, माजी खासदार दि. बा. पाटील यांचा 24 जून 2023 रोजी 10वा स्मृतिदिन आहे. रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये हा…

उरणमधील आपत्कालीन व्यवस्था सुस्त!

घन:श्याम कडूउरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने सतर्क रहाण्याचा इशारा दिला आहे. मात्र याबाबत उरणमध्ये कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. आज तर समुद्र किनारी जोरात वारा व…

गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात प्रशासनास विसर

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ साली अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यास जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले तरीही नुकसानग्रस्त भरपाई पासून वंचित आहेत. अशा अनेक गावातील…

पाऊस लांबल्याने शेतीची कामे खोळंबली; बळीराजा चिंतेत

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्याला ‘भाताचे कोठार’ संबोधले जाते, कारण येथील बहुतांशी शेतकरी भातशेती करतात. विशेषतः शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने बहुतांश शेती ही पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या…

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात नियंत्रणासाठी आढावा

• कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गाची केली पाहणी• अपघात रोखण्यासाठी केल्या सूचना किरण लाडनागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 66 वरील वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना…

सिडकोची उरण सारडे येथे कारवाई

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण तालुक्यातील सारडे गावाजवळ असलेल्या गोदामावर कारवाई करून ते जमीनदोस्त केले आहे. तालुक्यातील सारडे गावाजवळ कोणतीही परवानगी न घेता ७ ते ८ एकर जागेवर…

पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजाराची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा पसार

सलीम शेखमाणगाव : पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा फरार झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी ते पोटनेर गावच्यामध्ये अविनाश जाधव यांच्या गॅरेजसमोर…

उरणमधील महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधू मुंडे यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

घन:श्याम कडूउरण : दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्याकरिता 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजाराची लाच घेणार्‍या उरणमधील महिला पोलिस उप निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

शाळेच्या पहिल्या दिवशी केलेल्या अनोख्या स्वागताने चिमुकले विद्यार्थी भारावले!

किरण लाडनागोठणे : परिक्षा झाल्या आणि शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली, विद्यार्थी वर्ग आनंदीत झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या परिने सुट्टीचा आनंद घेतला. शाळेची सुट्टी संपली आणि 15 जुनपासून शाळा सुरु झाल्या.…

error: Content is protected !!