• Thu. May 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुला होणार; खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

मुंबई-पुणे प्रवास सुसाट! १ मे पासून ‘मिसिंग लिंक’ खुला होणार; खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

लोणावळा/मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वळणावळणाच्या रस्त्यांवरून होणारी वेळखाऊ सुटका आता कायमची होणार आहे. बहुप्रतिक्षित…

भारतीय संगीत क्षेत्रातील ‘स्वरसम्राज्ञी’ हरपली; आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

​मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचा आणि कोट्यवधी रसिकांचा आवाज असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा…

​’पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा’; निवृत्तीवेतनावरून उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

मुंबई: राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. “शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतनासाठी (Pension) जर तिजोरीत खडखडाट असेल, तर लाडकी बहीण योजना तातडीने…

राज्यातील १० बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे; तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात रवानगी मुंबई | विशेष प्रतिनिधीराज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला असून, मंगळवारी ३१ मार्च रोजी १० वरिष्ठ आयएएस…

‘खरात फाइल्स’ मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई: नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण लागले आहे. ‘स्प्राउट्स न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील ‘खरात फाइल्स’…

रुपाली चाकणकरांचा राजीनामा; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवले

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर…

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; स्फोटांनंतर परिसरात घबराट

ठाणे : अंबरनाथ एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले असून धुराचे लोट किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. कंपनीमध्ये केमिकलचे साठे असल्याने…

घरगुती गॅस ६० रुपयांनी तर, व्यावसायिक सिलेंडर ११५ रुपयांनी महागला

मुंबई: पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आणि जागतिक ऊर्जा बाजारात झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती स्वयंपाक गॅस (LPG) सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. ७ मार्चपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार १४.२…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; लाडकी बहिण, स्टार्टअप्स आणि रोजगारासाठी मोठ्या घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्र विधानसभेत आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर केला. विकसित…

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले; ७ एप्रिलला प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार

मे अखेरीस निवडणुका होण्याची शक्यता; महसूल यंत्रणा कामाला लागली ​मुंबई | मिलिंद माने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या…

error: Content is protected !!