लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जुलैचा हप्ता; 2,984 कोटींचा निधी वितरित, शासन निर्णय जारी
प्रतिनिधीमुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै रोजी शासन निर्णय जारी…
राज ठाकरेंचं थेट महाविकास आघाडीच्या खासदाराला पत्र…परखड भूमिकेचं केलं कौतुक
मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…
आईच्या नात्याला काळीमा! शहापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष देऊन हत्या; आई अटकेत
शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असणाऱ्या अस्नोली गावातून एक संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्याने एका आईनेच आपल्या…
लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 26 लाख लाभार्थ्यांना झटका, अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सुमारे 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत या लाभार्थ्यांपैकी…
“कोकणातले काही नेते स्वतःला ‘बॉस’ समजतात”, रोहित पवारांचा सुनील तटकरे यांना अप्रत्यक्ष टोला
राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नव्हे तर तीन गट असल्याचा धक्कादायक दावा शरद पवार…
दिवा-सावंतवाडी गाडीला कोलाड स्थानकावर थांबा; कोकण रेल्वेवर अतिरिक्त थांब्यांची घोषणा
२८ जुलैपासून अंमलबजावणी मुंबई, २५ जुलै : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना अतिरिक्त व्यावसायिक थांबे मंजूर केल्याचे अधिसूचना क्रमांक ६०…
आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा आणि आयकार्ड; सरकारकडून लवकरच घोषणा
मुंबई : साप पकडून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना आता सरकारकडून मान्यता आणि आर्थिक सुरक्षिततेची कवच मिळणार आहे. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख दिली जाईल, तसेच त्यांच्या कार्यादरम्यान अपघात झाल्यास १० ते…
महायुती सरकारमध्ये होणार मोठा फेरबदल; आठ मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून, महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त आणि काही वरिष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता…
मोठी बातमी! पीओपी मूर्तीवरील बंदी शिथिल; यंदा समुद्रातच विसर्जन, परंपरेला दिली मान्यता
मुंबई (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात विसर्जनास अखेर परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देत सहा फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने…
मनसेकडून खळखट्याक! पालघरमधील गुजराती पाट्यांची तोडफोड; स्थानिक मराठी अस्मितेचा सवाल ऐरणीवर
पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या गुजराती भाषेतील पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. हालोली परिसरातील हॉटेलांवर लावलेल्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली…
