नवी मुंबईत महिलेस फसवून जबरदस्ती, गर्भवती करुन गर्भपात – आरोपी अटकेत, दुसरा फरार
अमूलकुमार जैननवी मुंबई : उलवे परिसरात एका तरुणाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंधात अडकवले आणि वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडत धमकी दिल्याप्रकरणी…
राज्यातील आणखी एका शहराचं नाव बदललं, इस्लामपूर झाले ईश्वरपूर
मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता इस्लामपूरचे नवीन नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी…
विधीमंडळातील राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्षांनी दिला मोठा आदेश!
मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): गेल्या गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा गंभीर पडसाद सभागृहात उमटला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराला ‘अत्यंत गंभीर’ ठरवत कडक…
“जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे!… सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर आव्हाडांच्या लेकीचा संताप
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला असून, त्याचे पडसाद विधानभवनाच्या आवारातही उमटले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार…
वीज बील लवकरच कमी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्त्वाचे निर्देश
मुंबई (१७ जुलै) : राज्यात वाढत्या वीज बिलामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक पार पडली.…
काल ऑफर, आज दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा…उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्यात 20 मिनिटं चर्चा
मुंबई : राज्यात एकिकडे पावसाळी अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल ऑफर दिल्यानंतर थेट बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची…
विधीमंडळ परिसरात पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; राजकारणाचा स्तर खालावत चालल्याची चिंता
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ परिसरात काल घडलेली घटना ही लोकशाहीला लज्जास्पद ठरावी अशी आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादातून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये…
महाराष्ट्रात कृत्रिम प्लॅस्टिक फुलांवर बंदीची तयारी; शेतकऱ्यांच्या हितासाठी १०५ आमदारांचे पाठबळ
मुंबई : महाराष्ट्रात उत्सव, सण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सजावटीत वापरली जाणारी प्लॅस्टिक फुलं आता सरकारच्या लक्षात आली आहेत. या कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने…
उद्धव ठाकरेंना सत्तेची ऑफर? फडणवीसांच्या विधानावर राजकीय चर्चेला उधाण
मुंबई : विधान परिषदेच्या सभागृहात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले, जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सत्तेत येण्याचा स्कोप असल्याचे सूचित केले. अंबादास दानवे…
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील ‘ती’ सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
मुंबई, ता. १४ : अलीकडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भडकाऊ आणि द्वेषजन्य भाषणांमुळे महाराष्ट्रात सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप करत अॅड. पंकजकुमार मिश्रा,…
