आरडीसीएच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमीचा अंतिम फेरीत प्रवेश
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे यांनी दमदार खेळ साकारत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.…
कूच बिहार क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा एक डाव आणि २५० धावांनी दणदणीत विजय
क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामना तिसऱ्या दिवशीच आटोपला. ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी…
रायगडची कन्या रोशनी पारधी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात
महाडच्या अष्टपैलू खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी रायगड । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. महाड तालुक्यातील सुकन्या कुमारी रोशनी रविंद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे.…
आरडीसीएच्या संकेतस्थळाचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते अनावरण
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) वतीने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व आमदार रवीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशनच्या नवीन संकेतस्थळाचे (www.raigaddistrictcricketassociation.com) तसेच खेळाडूंसाठीच्या ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. हा…
खोपोलीत आरडीसीए आयोजित पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ५० पंचांचा उत्साही सहभाग
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA)च्या वतीने दिनांक २ ऑगस्ट रोजी खोपोली येथे क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाराजा बँक्वेट हॉलमध्ये पार पडले…
‘आरडीसीए’ला मिळणार हक्काचे मैदान! महसूलमंत्री बावनकुळे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) लवकरच स्वतःचे हक्काचे क्रिकेट मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आरडीसीएच्या…
विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास
वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानासाठी शर्थीचे प्रयत्न करणार -आ. प्रशांत ठाकूर
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे (RDCA) अद्याप स्वतःचे मैदान नसल्यामुळे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आणि सराव शिबिरांसाठी खासगी क्लब व कंपन्यांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती…
पोयनाड कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल ठरले ‘चॅम्पियन’
क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय, पोयनाड येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९ व २० जुलै रोजी…
स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला उत्साही शुभारंभ
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘कॅरम दिन’ म्हणून आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला पोयनाड येथील जय मंगल हॉलमध्ये उत्साही शुभारंभ झाला. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि…
