• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • सहकाराच्या नवचैतन्याचा अमृतमहोत्सवी सोहळा

सहकाराच्या नवचैतन्याचा अमृतमहोत्सवी सोहळा

बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांचा गौरव, रायगड बँकेला विशेष निमंत्रण अलिबाग | सचिन पावशेसहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आणि देशातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या बुलढाणा अर्बन…

दरवाजात बसण्यावरून वाद; धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला बाहेर फेकलं, प्रवाशाचा मृत्यू

कर्जत–भिवपुरीदरम्यान भीषण घटना; आरोपी प्रवासी पोलिसांच्या ताब्यात कर्जत, दि. ७ (वार्ताहर)धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वादाने चिघळत जीव घेतला. दरवाजात बसण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने दुसऱ्याला लाथ मारून ट्रेनबाहेर फेकल्याची धक्कादायक…

जेएनपीटी बंदरात २३ कोटी रुपयांचा ई-कचरा जप्त

लॅपटॉप, सीपीयू, चिप्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा; ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या नावाखाली आयात; डीआरआयची मोठी कारवाई उरण । अनंत नारंगीकरदेशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे महसूल गुप्तचर…

साची बेलोसे बनली रायगडची पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच

साची बेलोसेच्या यशाने रायगड क्रिकेट जगताचा अभिमान वाढवला! अलिबाग | क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. खारघर येथील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू कु. साची सुधीर बेलोसे हिने…

रायगड जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्याचे डोळे!

१३ ऑक्टोबरला सोडत; २७ ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम होणार माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उलटी गणती सुरू झाली असून, १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत…

बोर्लीत गोवंश कत्तलीचा प्रकार उघड! तिघांवर गुन्हा दाखल

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावातील नागाव मोहल्ला परिसरात शासनाने प्रतिबंध केलेल्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,…

छुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री; कोलाड पोलिसांची धडक कारवाई, ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोलाड । विश्वास निकमछुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री करणाऱ्या रेशनिंग धारकाला कोलाड पोलिसांनी रंगेहात पकडले असून, पोलिसांनी तब्बल ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ५ ऑक्टोबर…

महाराष्ट्र–गोवा किनारपट्टीसाठी ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा!; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

रायगड : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली असून, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र–गोवा किनारपट्टीसाठी दूरस्थ धोक्याची सूचना क्रमांक २ (Distant Warning Signal No.…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 : सभापती आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा आयोजित

रायगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब…

श्रीवर्धनमध्ये ‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ संघटनेची दमदार सुरुवात

स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसाय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम श्रीवर्धन | अनिकेत मोहितस्थानिक मराठी युवकांना रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी ‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ ही नव्या पिढीची संघटना…

error: Content is protected !!