आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणेत उद्या भाजपचा भव्य संघटन मेळावा; बड्या नेत्यांची उपस्थिती
नागोठणे (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेता, नागोठणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (११ जानेवारी) भव्य संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
श्रीवर्धनमध्ये गोवंशीय मांस वाहतूकप्रकरणी एकाला अटक; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात प्रतिबंधित गोवंशीय मांसाची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. श्रीवर्धनमधील भट्टीचामाळ विभागात मुख्य रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ८५…
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंबेवाडीतील उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी, कोलाड आणि वरसगाव येथील प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर शनिवारी (१० जानेवारी) स्थगित करण्यात आले. रोह्याचे तहसीलदार किशोर…
रोहा-कोलाड रस्त्यावर भंगार वाहनांचा विळखा; अपघाताची टांगती तलवार
बेशिस्त पार्किंगमुळे रहदारीला अडथळा; वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष धाटाव । शशिकांत मोरेरोहा-कोलाड रस्त्यालगत गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेली आणि भंगार अवस्थेत असलेली वाहने आता वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी…
नागोठणे मीरानगरमधील मुस्लिम बांधवांचा सुमित काते यांना जाहीर पाठिंबा
शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांचे पारडे जड; कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश नागोठणे। किरण लाडजिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच नागोठणे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागोठणे मीरानगर येथील मुस्लिम…
मुंबई विभागस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र राऊत विद्यालयाचे यश
मर्यादित सुविधांवर मात करत विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव श्रीवर्धन | अनिकेत मोहितकल्याण येथील खडवली येथे पार पडलेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय आट्या-पाट्या क्रीडा स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र ना.…
महाड: सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
वासराची शिकार केल्याने घबराट; पिंजरा लावण्याची सापे ग्राम विकास मंडळाची वनविभागाकडे मागणी महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
उरण परिसरात मुंबईतील कचऱ्याचे अवैध डंपिंग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रशासनाच्या आशीर्वादाने डेब्रिज माफिया सक्रिय? ८ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा उरण | घन:श्याम कडूजुन्या मुंबई शहरातून अनधिकृतपणे उचललेला बांधकामाचा ढिगारा (डेब्रिज), प्लास्टिक, रासायनिक कचरा आणि कुजलेली घाण थेट…
गेलची पाईपलाईन कुणासाठी सुरक्षित आणि कुणासाठी जीवघेणी? पेणच्या तेरा गावांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल
आमचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का? ‘गेल’ बाधितांचा सरकारला जाब; समुद्रमार्गे पाईपलाईन नेण्याची मागणी पेण | प्रतिनिधीपेण तालुक्यातील तेरा गावांमधून गेल (GAIL) कंपनीची द्रवरूप प्रोपेन वायूची (Liquefied Propane Gas)…
चिरनेरच्या महागणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; वर्षातील पहिल्या ‘अंगारकी’ निमित्त भक्तिमय वातावरण
उरण | अनंत नारंगीकर२०२६ या नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी’ योगावर आल्याने, उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशा चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरात मंगळवारी भाविकांचा जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या बाप्पाचे…
