• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • विधानभवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या सुरक्षारक्षकांचा निषेध

विधानभवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या सुरक्षारक्षकांचा निषेध

पेण येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून डीवायएसपींना निवेदन विनायक पाटीलपेण : मुंबईच्या विधानभवन परिसरात पत्रकारांना सुरक्षारक्षकांकडून मंगळवारी धक्काबुक्की व अरेरावी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,…

स्नेहल जगतापांची भाजपाऐवजी राष्ट्रवादीला पसंती!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का?, उद्या सुतारवाडीमध्ये अंतिम निर्णय मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी शिवसेना उद्धव…

रोह्यातील डीव्हाडरने घेतला पहिला बळी!

मृत्युशी कडवी झुंज देणाऱ्या अमोल मोरेचा दुर्देवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त अमुलकुमार जैनरायगड : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जवळील रस्त्यावर अमोल मोरे हा दुचाकीस्वार आपल्या युनिकॉर्न गाडीवरून जात असताना डीव्हाडरवर आदळल्याने…

शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रायगड : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत ज्या शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती गठीत केलेली नाही त्यांनी तात्काळ समितीचे गठन…

माणगावमध्ये कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून माणगाव शहरातील तीन बत्ती नाक्यावर कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, माणगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर…

श्रद्धांजली चषक टी- २० क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघ अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित केलेल्या श्रद्धांजली चषक टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघानी अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धेच्या अटीतटीच्या…

मापगाव येथे शिवजयंतीचा उत्साह

शिवप्रेमी तथा माजी उपसरपंच वसीम कुर यांनी मशाल रॅलीमध्ये शिवज्योत घेऊन केली दौड अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ग्रामविकास परिवर्तन आघाडी तर्फे सोमवार, दि. १७ मार्च रोजी शिवजयंती…

जेएसडब्ल्यू ASPIRE प्रकल्पांतर्गत कळवे येथे करिअर मार्गदर्शन वॉल पेंटिंगचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात समाजाचा पाठिंबा आणि भूमिका अत्यंत महत्वाची -सुधीर तेलंग विनायक पाटीलपेण : जेएसडब्लू फाउंडेशन व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण तालुक्यामधील…

चिरनेरमधून जाणाऱ्या हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

६ लेनच्या बांधकामांसाठी ४ हजार ५०० कोटींचा निधी मंजूर अनंत नारंगीकरउरण : गोव्याला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय आहे. मात्र लवकरच गोव्यासाठी आणखी एक मार्ग आकार घेत आहे. केंद्र…

नाईट क्रिकेट बनले अंमली पदार्थांचे व चक्री जुगाराचे अड्डे!

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील अनेक भागात नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन हे काही व्यक्तींनी गाव पुढारी, पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून काही दिवसांपासून सुरू केले आहेत. त्याचा त्रास हा रहिवाशांना होत…

error: Content is protected !!