उरणमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल ममताबादेउरण : लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवार यांच्या संयुक्त…
उरणमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे भैय्याजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने
घन:श्याम कडूउरण : उरण शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी तीव्र निषेध…
रोहा इंदरदेव येथे वणव्यात ४८ घरे जळून खाक!
वनसंपदेची प्रचंड हानी; प्रांताधिकारी, तहसीलदार घटनास्थळी विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील धामणसई ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी येथे अचानक डोंगराला वणवा लागल्याने सदरच्या वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने वस्तीतील ४८…
जेएसडब्ल्यू अस्पायर डोलवी प्रकल्पांतर्गत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात संपन्न
विनायक पाटीलपेण : जेएसडब्ल्यू व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण या तालुक्यामधील 26 शाळामध्ये ऑगस्ट 2024 पासून जेएसडबल्यू aspire हा प्रोग्राम सुरू झाला…
उरण नगरपालिकेने रस्ते दिले बिल्डरांना आंदण?
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून इमारती उभारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. बिल्डरांकडून नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असून, वर्दळीच्या रस्त्यावरही बांधकाम साहित्य ठेवून रस्त्यांचा वापर अडवला…
उरण शिवसेनेत गटबाजी उफाळली; संतोष देशमुख हत्येप्रकरणी निषेधाच्या वेळी दोन गट आमनेसामने
घन:श्याम कडूउरण : बीड जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उरणमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने उरणमधील शिवसेनेमध्ये (शिंदे गट) उफाळलेली गटबाजी…
मुस्कान झटाम ‘रायगड कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित
विनायक पाटीलपेण : मन्नत सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा मुस्कान झटाम यांना २०२५ चा ‘रायगड कोकणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कला, क्रिडा, सांस्कृतीक, शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये…
आडमार्गाला सिलेंडरची अदलाबदली….नक्की गौडबंगाल काय?
घन:श्याम कडूउरण : भारत पेट्रोलियमचे घरगुती गॅस सिलेंडर हे द्रोणागिरी नोडमध्ये रस्त्याच्या आडमार्गाला सिलेंडर अदलाबदल करीत होते. याबाबत कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत. यावरून यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला…
ताम्हिणी घाटात स्विफ्ट कार व एसटी बसमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : ताम्हिणी घाटामध्ये स्विफ्ट कार व एसटी बसमध्ये अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ४ मार्च रोजी दु.१:१५ वाजता घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,…
चवदार तळे येथे तोल जाऊन 51 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू
अमुलकुमार जैनरायगड : महाड येथील चवदार तळे येथे सतिश बाबु कुरूणकर,(वय- ५१, रा. करंजखोल वरचा कोंड ता. महाड, जि. रायगड) याचा तोल जाऊन मृत्यू झाला असल्याची फिर्याद अनिल गुलजारी चव्हाण…
