लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंते जेरबंद; एक अलिबाग तर दुसरा उरण पंचायत समिती मधील
घन:श्याम कडूउरण : रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात दोन सहाय्यक अभियंत्यांना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. उरण पंचायत समितीमधील रेश्मा…
एनएमएमटीचा मोठा निर्णय : उरणला जाणारी बससेवा बंद; 7 हजार प्रवाशांना फटका
घन:श्याम कडूउरण : नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी आजपासून बंद करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापनाने घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये वाडा जळून खाक; दोन बैलांचा मृत्यु
मिलिंद मानेमहाड : विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याच्या वाड्यासहित दोन बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील रावडळ येथे घडली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महाड…
नागोठणे येथील आदर्श पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
स्वमालकीच्या जागेत माजी राजिप सदस्य नरेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते झाले उद्घाटन किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या आदर्श पतसंस्थेचा नागोठणे शाखेचा स्वमालकीच्या जागेतील उद्घाटन सोहळा कोएसोचे नागोठणे येथील बापूसाहेब…
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता लाच घेताना ताब्यात
अमुलकुमार जैनअलिबाग : येथील कुंटे बाग येथील जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागात कार्यरत असणारे कांबळे नामक अभियंता यास लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.…
स्त्रियांनी एकमेकींना मदत व मानसन्मान देणे गरजेचे -शर्मिला पाटील
अंतोरा येशील हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विनायक पाटीलपेण : “हिंदू संस्कृतीत महिलांच्या मानसन्मान केला जातो. संपत्तीची देवी लक्ष्मी, शक्तीची देवी दुर्गा व विद्येची देवी सरस्वती आहे. स्त्री मध्ये संपत्ती,…
पोयनाड येथे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधीपोयनाड : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पोयनाड तर्फे १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती पोयनाड येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या…
माणगावात कोकण रेल्वेतुन पडून महिलेचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : चालत्या रेल्वेतून खाली पडून ४० वर्षीय महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यु झाला. सदरची घटना गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:२५ वाजता माणगांव रेल्वे स्टेशन…
करंजा बंदराच्या बाजूला खारफुटीची कत्तल करून अनधिकृत बांधकामे; शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
घनःश्याम कडूउरण : मच्छीमार बांधवांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून करंजा येथे बंदर उभारण्यात आले आहे. या बंदराच्या बाजूलाच शासकीय जागेवर खारफुटीची कत्तल करून अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. याबाबत हाकेच्या…
महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत वायू गळती
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीत गुरुवारी सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली. मात्र, वायू गळतीच्या . वृत्तामुळे नागरिक भयभीत झाले होते. यातून वाचण्याच्या प्रयत्न…
