• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • महाडमध्ये बंद फ्लॅट फोडून ८ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास

महाडमध्ये बंद फ्लॅट फोडून ८ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास

मिलिंद मानेमहाड : शहरातील प्रभात कॉलनी परिसरात असलेल्या एका इमारतीमधील फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून घरातील दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली आहेत. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…

जलजीवन योजनेत वापरले जाणारे पाईप निकृष्ट दर्जाचे

कांबळे तर्फे महाड ग्रामस्थांचा आरोप मिलिंद मानेमहाड : तालुक्यात जल जीवन मिशन योजनांची कामे वेगाने सुरू असून या कामांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे अनेक ग्रामस्थांच्या तक्रारीवरून समोर येत आहे. महाड तालुक्यातील…

पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘नारी महोत्सवा’चे आयोजन

‘मुलगी झाली हो’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर हिची खास उपस्थिती विनायक पाटीलपेण : पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर…

नगरपालिका मैदानावर रंगणार पेण तालुका प्रीमियर लीगचा थरार!

प्रसाद वासकर उर्फ लल्ला यांचे आयोजन विनायक पाटीलपेण : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लल्ला वासकर आणि अनिकेत इलेव्हन पेण कोळीवाडा आयोजित पेण तालुका प्रीमियर लीगचे आयोजन पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज…

पेण फोटोग्राफर असोसिएशन संघाने पटकावला प्रथम क्रमांक

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे शानदार आयोजन विनायक पाटीलपेण : फोटोग्राफीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वानी एकत्र येण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने…

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जीवितहानी झाल्यास दोषी अधिकार्‍यांवर ३०२ चा गुन्हा नोंदवा -सुराज्य अभियान विश्वास निकमगोवे-कोलाड : राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगडमधील पेण-खोपोली महामार्गावरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्री…

उरणमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोची मोठी कारवाई

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तसेच अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती, प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा…

महामार्गावर भटक्या जनावरांचे अपघात; दुर्गंधीने वाहनचालक, पादचारी हैराण

सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी चारही बाजूने मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. या ठिकाणी महामार्गावर नेहमीच भटके कुत्री व इतर…

उरण रेल्वे स्थानकातील नो पार्किंगमधील दुचाकींवर दंडात्मक कारवाई

घन:श्याम कडूउरण : नुकतीच उरणहून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, या वहानतळावर नो पार्किंग जागेत दुचाकी उभ्या केलेल्या दुचाकीला जॅमर लावून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अलिबागमध्ये मराठा समाज सर्व्हेक्षण करण्याकरिता गेलेल्या शिक्षिकेवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात होवून ती अंतिम टप्प्यात आली असताना माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेवर नगरपालिका हद्दीतील श्रीबाग येथे एका माथेफिरूने…

error: Content is protected !!