दिघी पोर्ट व औद्योगिक प्रकल्पांमुळे जमीन व्यवहारांना वेग; पर्यावरणाच्या हानीबाबत नागरिकांतून चिंता व्यक्त
वैभव कळस (म्हसळा) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात मुंबई कॉरिडॉरलगत विकसित होत असलेले ‘दिघी पोर्ट’ आणि तुरुंबाडी येथील ‘दास ऑफशोअर’ कंपनीचा जहाज बांधणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे म्हसळा व श्रीवर्धन…
पुनाडे धरण समस्यांच्या विळख्यात; आमदार महेश बालदी अन् जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
उरण । अनंत नारंगीकरउरणच्या पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणाऱ्या पुनाडे धरणाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि. १८) आमदार महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी विशेष दौरा…
स्वयंसहायतेतून समृद्धीकडे! कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला बचत गटा’ची ध्येयवेडी वाटचाल
अलिबाग तालुक्यातील कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला स्वयंसहायता समूहा’ने आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे एक नवे शिखर गाठले आहे. शेतमजुरी आणि गरिबीवर मात करत, या गटातील महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी…
ऑनलाईन रम्मीच्या नादापायी बनला घरफोड्या; नागोठणे परिसरातील सराईत गुन्हेगाराला रायगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अलिबाग (प्रतिनिधी): गेल्या तीन वर्षांपासून नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिहू, बेणसे, मुंढाणी आणि झोतीरपाडा या गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या एका सराईत घरफोड्याला अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश…
दहा वर्षांच्या प्रेमाचा करुण अंत; लग्नाला नकार मिळाल्याने अलिबागमध्ये तरुणाची आत्महत्या
अलिबाग: गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांचा अत्यंत दु:खद शेवट झाल्याची हृदयद्रावक घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या तीव्र नैराश्यामुळे ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी…
उरण नगरपालिकेत ‘सत्तेचा खेळ’, विकास कोलमडला; भाजपच्या बहुमतापुढे सत्ताधारी हतबल
अत्यावश्यक नागरी कामांचे ठराव नामंजूर | सत्ताधारी-विरोधकांत राजकीय ठिणगी | पावसाळ्यापूर्वीची कामे रखडल्याने उरणकरांमध्ये संताप उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिका सभागृहात पार पडली. ही सभा वरवर…
नागोठणे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाला साकडे
विविध मागण्यांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांना निवेदन सादर नागोठणे (प्रतिनिधी): नागोठणे आणि परिसरातील सुमारे १०४ गावांतील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ‘नागोठणे प्रवासी संघटने’ने कंबर कसली आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेससह…
थकबाकीचा डोंगर! एमआयडीसीची उरणमध्ये ७६.९४ कोटींची थकबाकी; ८ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित
उरण नगरपालिकेकडे सर्वाधिक ४२ कोटींची थकबाकी; एमआयडीसीची कठोर कारवाई अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिकेकडे पाणी बिलाची तब्बल ७६ कोटी ९४ लाख ९३ हजार ९८० रुपयांची अवाढव्य थकबाकी…
धक्कादायक: अलिबागमध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग; स्कूल व्हॅन चालकावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
रेवदंडा | सचिन मयेकरअलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘POCSO’…
न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा
कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्याची प्रमुख मागणी; १० हजार कामगारांचा सहभाग उरण । विठ्ठल ममताबादेवीज, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांप्रमाणेच महाराष्ट्रातील कष्टकरी आणि श्रमिक कामगारांसाठी स्वतंत्र…
