• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणकरांसाठी दिलासा! मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू

उरणकरांसाठी दिलासा! मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू

उरण । घनःश्याम कडूउरण आणि परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आता मुंबई किंवा नवी मुंबईला धाव घेण्याची गरज भासणार नाही. येथील पालवी हॉस्पिटल मध्ये नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे विविध सुपर…

आरटीई प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ची जाचक अट; गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षणाचे स्वप्न ठरणार ‘मृगजळ’

उरण । विठ्ठल ममताबादेकोणताही घटक गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा अमलात आणला गेला. मात्र, आता राज्य शासनाने या नियमावलीत मोठा बदल…

उरण: प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

विवाह झाल्याच्या रागातून बदनामीचे कृत्य; कोप्रोली येथील आरोपी तरुणाचा पनवेल पोलिसांकडून शोध सुरू उरण | विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील कोप्रोली येथील एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचे खासगी आणि अश्लील…

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

अलिबाग । क्रीडा प्रतिनिधीमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील…

केळवणे हायस्कूलमध्ये शिवजयंतीचा उत्साह; लेझीम पथक आणि शिवगर्जनांनी परिसर दुमदुमला

आदर्श राजाचा वारसा जपण्याचा मान्यवरांचा सूर; भव्य रॅलीद्वारे शिवरायांना अभिवादन रायगड | प्रतिनिधीको. ए. सो. हायस्कूल, केळवणे येथे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि…

धाटावमध्ये बंद कारखान्याला भीषण आग; भंगार व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक भयभीत

रसायनाचे ड्रम आणि वाळलेले गवत यामुळे आगीचा भडका; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ‘कॅलकेम इंडिया’ या गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या…

लोकनेते भाईसाहेब पाशीलकर यांच्या शोकसभेत जनसागर लोटला; आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले

‘असा लोकनेता पुन्हा होणे नाही’; रोहेकरांकडून लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली धाटाव । शशिकांत मोरे“तो थाट, तो रुबाब आणि तो दरारा पुन्हा होणे नाही…” अशा शब्दांत बहुजन समाजाचे आधारवड आणि रायगडच्या…

पेणमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू; खांद्यावर ‘बबीता’ आणि हातावर ‘त्रिशूळ’

अंगावरील गोंदलेल्या नावावरून ओळख पटविण्याचे आवाहन पेण । विनायक पाटीलरायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ ते ५० वर्ष वयोगटातील अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.…

श्रीवर्धन येथे शिवकालीन शस्त्र-नाणी प्रदर्शनातून इतिहासाचा जिवंत अनुभव

श्रीवर्धन । अनिकेत मोहितनव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्यकालीन वैभवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी शिवरुद्र मर्दानी आखाडा श्रीवर्धन यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र व नाणी प्रदर्शनाचे प्रभावी आयोजन…

मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत म्हसळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शड्डू; विरोधकांसमोर कडवे आव्हान म्हसळा | वैभव कळसआगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील आंबेत, पानवे, साळविंडे, ताडाची वाडी आणि खारगाव (बु.) येथील…

error: Content is protected !!