• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणच्या आरोग्य व्यवस्थेचे ‘तीन तेरा’; इंदिरा गांधी रुग्णालयात औषधांचा तुटवडा!

उरणच्या आरोग्य व्यवस्थेचे ‘तीन तेरा’; इंदिरा गांधी रुग्णालयात औषधांचा तुटवडा!

श्वानदंशाच्या लसीसाठी रुग्णांची वणवण; १५ वर्षांपासून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव कागदावरच उरण | विठ्ठल ममताबादेदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी उरण तालुक्याचा आरोग्य प्रश्न आजही अधांतरीच आहे. तालुक्यातील…

माणगाव पोलिसांची दमदार कामगिरी; चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा; आरोपींना अटक करून दागिने व रोख रक्कम केली हस्तगत माणगाव | सलीम शेखआपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या माणगाव पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांत मोठी यशस्विता मिळवली…

सुरक्षेचा बंधारा की मृत्यूचा सापळा? नागाव किनाऱ्यावर पर्यटकांचा जीव टांगणीला

दगडी बंधारा ढासळल्याने अपघातांचे सत्र; प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिक आक्रमक उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्यातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर सध्या भीतीचे सावट पसरले आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला दगडी…

आंबेनळी घाटात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येचा संशय

महाड । मिलिंद मानेपोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका मोरीत कोंबून ठेवण्यात आला होता.…

महाड शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी संदीप भोसले रुजू; रमेश तडवी यांची बदली

महाड । मिलींद मानेमहाड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार पोलीस निरीक्षक संदीप अशोक भोसले यांनी स्वीकारला आहे. बदलीवरून नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारे…

थेरोंडा मंदिरफोडी प्रकरणातील आरोपीला १ वर्ष सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल

रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा परिसरात झालेल्या मंदिरफोडी प्रकरणातील आरोपीला अलिबाग न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा (वय ३८, रा.…

नागालँड राज्य सहकारी बँक व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रायगड जिल्हा सहकारी बँकेला अभ्यास भेट

अलिबाग । सचिन पावशेभारत सरकारच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत उत्तर-पूर्व भारताला दक्षिण-पूर्व आशिया खंडासमवेत मुख्यभूमी (land-based) मार्गाने जोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेषतः नागालँड,मणिपूर व इतर सीमावर्ती राज्ये ही…

कुरुळ टेकडीवरील गोळीबार व हत्या प्रकरण: मुख्य आरोपीला जन्मठेप

अलिबाग न्यायालयाने सुनावला निकाल; ६० हजारांचा दंड अलिबाग । प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील कुरुळ टेकडीवर पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर ऊर्फ लालदेव चव्हाण याला अलिबाग सत्र न्यायालयाने…

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई स्टॉपचे गतिरोधक ठरतायत ‘डेथ ट्रॅप’; आठ दिवसांत ४ अपघात

कोलाड । विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई स्टॉप येथील गतिरोधक सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, अपघातांचे केंद्र बनले आहेत. गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी ३ ते ४…

उरणकरांसाठी दिलासा! मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू

उरण । घनःश्याम कडूउरण आणि परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आता मुंबई किंवा नवी मुंबईला धाव घेण्याची गरज भासणार नाही. येथील पालवी हॉस्पिटल मध्ये नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे विविध सुपर…

error: Content is protected !!