विरार-अलिबाग काॅरिडोर प्रकल्प बाधित शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा डाव
• मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्यांना न्याय देण्याची अपेक्षा• न्याय न दिल्यास उरणचे लढवय्ये शेतकरी अन्यायाविरुद्ध लढा देणार! विठ्ठल ममताबादेउरण : शासनाचा अत्यंत महत्वाचा असलेला अलिबाग विरार काॅरिडोरसाठी भूसंपादनाबाबत शेतकर्यांना जमिनीचा…
गणेशोत्सव कालावधीसाठी पनवेल-चिपळूण रेल्वेची मेमू सेवा धावणार, कोकण रेल्वेचे तिकीट फक्त पन्नास रुपये
पनवेल : कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वेस्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात…
महाड जिल्हा निर्मितीचे घोडे कुठे अडले?
किरण लाडरायगड : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी होते आहे. ही नेमकी कोणती ठिकाणे आहेत यावर दरवेळी खल करण्यात येतो. मात्र, प्रत्येकवेळी ही मागणी बासनात गुंडाळून…
दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला आंबेत पूल 15 सप्टेंबर ऐवजी वाहतुकीसाठी पूर्ववत होण्यास विलंब लागणार?
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे…
धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मांडले गावातील धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला आहे. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक जण वाचला मात्र दोघांना आपला जीव गमवावा…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद मोकल यास वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
अमूलकुमार जैनअलिबाग: पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद सुभाष मोकल यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा…
आक्षी किनारी सापडली अमली पदार्थाची सहा पाकिटे
अमूलकुमार जैनअलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आक्षी समुद्र किनारी अमली पदार्थाचे ६ पाकिटे सापडले असून त्याचे वजन ६.८३३ किलो इतके आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग…
उरणमध्ये अतिक्रमणांचे इमले!; शहरात हजारो बेकायदा बांधकामे?
घनःश्याम कडूउरण : उरण पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे शहरातील मूळ गावठाणाभोवती या अनधिकृत बांधकामांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात अनधिकृत बेकायदा बहुमजली इमारतींची…
बेकायदेशीर गोहत्या आणि गोमांस विक्री प्रकरणी तिघांना अटक
महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका मिलिंद मानेमहाड: तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये गोहत्या करून बेकायदेशीर गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कारवाई…
खांब नाक्यावर बसस्थानक नसल्याने प्रवाशांना एसटीचा फाटा!
प्रवाश्यांची गैरसोय, नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गांवरील खांब नाक्यावर अनेक वर्षांपासून बसस्थानक होते. परंतु, मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणात हे बसस्थानक जमीनदोस्त करण्यात आले. परंतु याला १७ वर्षे…
