• Thu. Mar 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • विस्तार अधिकारी (पंचायत) विनोद मिंडे यांची माहितीच्या अधिकारातील माहिती फसवी

विस्तार अधिकारी (पंचायत) विनोद मिंडे यांची माहितीच्या अधिकारातील माहिती फसवी

घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे वास्तव समोर येऊनही उरण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी तो उघड करण्याऐवजी त्यांनी खोटे अहवाल देऊन पाठराखण केल्याचे दिसत…

पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास आयसीआयसीआय बँकेचा चालढकलपणा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील अनेक गावांमध्ये १८ जुलै २०२३ रोजी पुराचे पाणी शिरुन रहिवाशी शेतकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार…

दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी ठोकले ऐसावत कंपनीला टाळे

अनंत नारंगीकरउरण : दिघोडे ग्रामपंचायतकडून ऐसावत (फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक दिघोडे) या कंपनीला वारंवार नोटीसा बजावूनही सदर कंपनीने २०१४-१५ ते आजतागायत पर्यंतच्या थकीत असलेला १ कोटी ७१ लाख १२…

धोकादायक इमारतीमधील छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी

मिलिंद मानेमहाड : महाडमधील तिरुपती गृहनिर्माण सोसायटीमध्ये धोकादायक असलेल्या ए विंग मधील एका मजल्यावरील छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास…

माणगावात स्वस्तात सिटीस्कॅन मशीन देतो सांगत डॉक्टरची ४ लाखाची फसवणूक

सलीम शेखमाणगाव : स्वस्तात सिटीस्कॅन मशीन देतो असे सांगत डॉक्टरची ४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि. २ एप्रिल २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान खांदाड-माणगाव येथे फिर्यादी…

प्रसाद भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

रिलायन्सच्या मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार किरण लाडनागोठणे : महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे,त्यांचे सक्षमीकरण, सबलीकरण व्हावे, या उदात्त हेतूने भारतीय जनता पक्षाचे पेण, सुधागड, रोहा मतदार संघाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ…

उरण तालुक्यात होतेय मोरांची शिकार!

अनंत नारंगीकरउरण : उरण, पनवेल तालुक्यातील दिघाटी, केळवणे, साई, पुनाडे, वशेणी, चिरनेर, रानसई, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, आवरे, कोप्रोली, कळंबुसरे, केगाव, जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात मोर पक्षी आढळून येत…

आखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुप्रिया पाशिलकर यांची सर्वानुमते नियुक्ती

शशिकांत मोरेधाटाव : आखिल भारतीय मराठा महासंघाचा प्रसार आणि प्रचार रायगड जिल्ह्यात तालुक्यातील गावागावात व्हावा याच उदात्त हेतूने जिल्हाध्यक्षा स्नेहाताई आंबरे यांनी रोह्यातील आखिल भारतीय मराठा महासंघाच्या हळदी कुंकू कार्यक्रमात…

बलात्कार करून महिलेचे अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल

महाडमधील धक्कादायक प्रकार! मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक मिलिंद मानेमहाड : मागील सहा वर्षापासून सातत्याने एका महिलेवर बलात्कार करून मोबाइलद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्या…

नागोठण्यात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात होणार साजरी

सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळानी घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : सकल हिंदूस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागोठण्यातील सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळातर्फे मोठ्या…

error: Content is protected !!