• Wed. Jul 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • आंदोलनापूर्वीच मोर्चेकऱ्यांना अटक; पोलिसांकडून दि. बा. पाटील नामकरणाच्या मोर्चाला परवानगी नाकारली

आंदोलनापूर्वीच मोर्चेकऱ्यांना अटक; पोलिसांकडून दि. बा. पाटील नामकरणाच्या मोर्चाला परवानगी नाकारली

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लाडके नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारा विधिमंडळावरील पायी मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच रोखला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या…

महाड: कुसगाव बंधाऱ्यात शेवटची उडी ठरली जीवघेणी; सुहेलचा तिसऱ्या दिवशीही शोध सुरू!

सागर पेरेकररायगड : पावसाळ्यात धरणांवर आणि बंधाऱ्यांवर फिरण्यासाठी जाणे किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती आणणारी एक दुर्दैवी घटना महाड तालुक्यात घडली आहे. टेमघर येथील १९ वर्षीय तरुण सुहेल सलीम…

पेणमध्ये महापुराचे तांडव; मध्यरात्री धावून जात प्रशासनाने वाचवले ४६ जणांचे प्राण!

जिते गावासह हॉटेल हिमगौरीतील नागरिकांची सुखरूप सुटका; जिल्हा प्रशासनाची तत्परता आणि आपदा मित्रांचे शौर्य ​रायगड : बाहेर महापुराचे रौद्ररूप, चोहोबाजूंनी वेढलेले पाणी आणि मदतीच्या प्रतीक्षेत काळजाचा ठोका चुकलेले नागरिक… अशा…

कावजीवाडीतील दुर्घटनाग्रस्त कातकरी कुटुंबांना प्रशासनाचा मदतीचा हात

जखमींवर तातडीने उपचार; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यवाही रायगड : पेण तालुक्यातील निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या कातकरी कुटुंबांना प्रशासनाने तातडीने मदतीचा हात दिला आहे.…

४० वर्षे पुनर्वसन रखडले; शेवा गावठाणावर कोट्यवधींचे उद्यान कशासाठी? विस्थापितांकडून ‘SIT’ चौकशीची मागणी

विठ्ठल ममताबादे​उरण : जेएनपीए (जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी) आणि स्थानिक महसूल प्रशासनाविरोधात उरण तालुक्यातील शेवा व कोळीवाडा येथील प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या ४० वर्षांपासून ६२० विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन…

पुराच्या विळख्यातून दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांची सुखरूप सुटका

रावेपाठोपाठ तांबडशेतमध्येही यशस्वी बचाव मोहीम; जिल्हा प्रशासनाची तत्परता अन् ‘आपदा मित्रां’च्या धाडसाला सलाम रायगड : पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला असताना प्रसूतीची वेळ जवळ…

रोहा-कोलाड रस्त्यावर वडाचे अवाढव्य झाड उन्मळून पडले; वाहतूक पूर्णपणे ठप्प, प्रवाशांचे हाल

शशिकांत मोरे​धाटाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा-कोलाड मार्गावरील सुदर्शन कॉलनीसमोर आज सायंकाळी ६:१५ च्या सुमारास एक मोठे वडाचे झाड अचानक मुख्य रस्त्यावर उन्मळून पडले. सुदैवाने, झाड…

जेएनपीए बंदरात कंटेनर कोसळून १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

​वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना; अधिकृत यंत्रणांच्या ‘मौन’मुळे माहिती दडविल्याची चर्चा घनःश्याम कडू​उरण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्री उरण तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार धुमाकूळ घातला. या वादळी…

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळल्यामुळे आणि नद्यांनी धोक्याची…

उरण जलमय… प्रशासन झोपेत?

रेल्वे स्थानक, न्यायालय, रुग्णालय परिसर पाण्याखाली बेकायदेशीर भराव आणि समुद्र बुजविण्याच्या प्रकारांमुळे पूरस्थिती? नागरिकांचा संतप्त सवाल घन:श्याम कडूउरण : अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने उरण शहर आणि तालुक्याचे अक्षरशः पाणी…

error: Content is protected !!