• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पाचाड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ‘मृत्यूचा सापळा’; फिटनेस अन् इन्शुरन्स संपूनही रस्त्यावर धावतीये ‘टायटॅनिक’!

पाचाड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ‘मृत्यूचा सापळा’; फिटनेस अन् इन्शुरन्स संपूनही रस्त्यावर धावतीये ‘टायटॅनिक’!

घाटात टायर फुटल्याने गरोदर महिलेचा जीव टांगणीला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला महाड | मिलिंद मानेतालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार समोर आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप रुग्णांचा जीव…

​श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची गर्दी अन् नियमांची पायमल्ली! पर्यटकांची वाहने थेट वाळूत

प्रशासनाचा ढिसाळ कारभार; वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप ​श्रीवर्धन | अनिकेत मोहितेनाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, प्रशासनाचा ठळक निष्काळजीपणा समोर येत आहे.…

शाब्दिक वादाचा जुना राग अन् निवृत्त कर्मचाऱ्याची हत्या; कुजलेल्या प्रेताचे गूढ २४ तासांत उकलले

दिघी सागरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपींना बेड्या बोर्ली पंचतन | अभय पाटीलम्हसळा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात एका निवृत्त कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना…

पर्यटकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विरजण! माणगावचे ‘प्रवेशद्वार’ बनले कोंडवाडा

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतापूर्वीच पर्यटकांचा लोंढा; रखडलेले महामार्ग आणि अर्धवट बायपासचा बसतोय फटका माणगाव (सलीम शेख): ख्रिसमस, शनिवार-रविवारच्या जोडून आलेल्या सुट्ट्या आणि आगामी ‘थर्टी फर्स्ट’चा मुहूर्त साधून कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांच्या…

समुद्रातील खारे पाणी भात शेतीत,हजारो एकर शेतजमीन नापीक,खारभूमी सर्वेक्षण विभागाचे दुर्लक्ष

उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील खोपटा,आवरे, पिरकोण,गोठवणे, चाणजे,वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेत जमीनीत समुद्राचे खारे पाणी…

“विकासाच्या आड येणाऱ्यांची लंगोटीही शाबूत ठेवणार नाही!”; नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा विरोधकांना थेट इशारा

उरण नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या कारभाराचा श्रीगणेशा; जनशक्तीने धनशक्तीला हरवल्याची नगराध्यक्षांची गर्जना उरण । घन:श्याम कडू“उरणची ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती आणि उरणकरांनी जनशक्तीला कौल दिला आहे. ही खुर्ची…

नवी मुंबई विमानतळावरून ‘टेक ऑफ’ झाले, पण नामकरणाचा प्रश्न जमिनीवरच!

लोकनेते दि. बा. पाटलांचे नाव न दिल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक शेकापसह विविध संघटनांचा ‘मुंबई जाम’ करण्याचा इशारा उरण । घन:श्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात झाले असले, तरी विमानतळाला…

श्रीवर्धन पर्यटनाला खड्ड्यांचे ग्रहण; नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास खडतर

प्रशासकीय दुर्लक्षामुळे दांडगुरी-बोर्लीपंचतन मार्गाची चाळण; वाहनचालकांमध्ये तीव्र संताप श्रीवर्धन। गणेश प्रभाळेकोकणातील निसर्गसौंदर्य आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन सध्या ‘खड्ड्यात’ गेले आहे. विशेषतः दिवेआगर, आरावी, श्रीवर्धन…

विश्वासार्हतेला तडा! रेवदंड्यात नातेवाईकाकडूनच २.७६ लाखांची घरफोडी; चावीचा वापर करून डल्ला

​रेवदंडा | सचिन मयेकरनातेसंबंध आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घराचे कुलूप न फोडता, विश्वासाने दिलेल्या चावीचा वापर करून घरातील २ लाख…

श्रीवर्धनच्या ‘सुसंस्कृत’ प्रतिमेला अंधश्रद्धेचे ग्रहण; विज्ञानाच्या युगातही ‘उतारे-करणी’चे पेव

श्रीवर्धन | अनिकेत मोहितजग आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र-मंगळावर झेप घेत असताना, दुसरीकडे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या श्रीवर्धन शहरात अंधश्रद्धेचा अंधार कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.…

error: Content is protected !!