• Sat. May 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

चंद्रकांत कामथे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील नागोठणे येथील आंगरआळी परिसरातील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (वय ७८) यांचे बुधवार,दिनांक २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अकस्मात निधन झाले.अलिबाग जिल्हा न्यायालयातील…

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, २९ मे २०२६ मेष राशीआरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम…

पावसाच्या चाहुलीने ‘भटके जीवन’ गावाची वाट धरू लागले; मेंढपाळ रोजगार उरकून निघाले घराकडे

धाटाव । शशिकांत मोरेगेले ७ ते ८ महिने आपल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपांसह शेकडो किलोमीटरची पायपीट करणारे राज्यातील मेंढपाळ आता आपापल्या मूळ गावाकडे परतू लागले आहेत. उन्हाळ्याचा कडक कडाका आणि आगामी मान्सूनच्या…

माणगाव येथील अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण: २४ तासांत आरोपी जेरबंद; हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

माणगाव । सलीम शेखएका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण…

श्रीवर्धन बस स्थानकातील गैरसोयींचा मुद्दा तापला; मनसेचा आक्रमक पवित्रा, बस स्थानक व्यवस्थापकांना धारेवर धरले!

​लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ब्रेकडाऊन आणि ढिसाळ मेन्टेनन्समुळे प्रवाशांचा जीव धोक्यात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली व्यवस्थापकांची भेट ​श्रीवर्धन । संदेश घोलपकोकणातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन बस स्थानकाचा कारभार सध्या कमालीचा ढासळला…

माणगाव हादरले! १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; मृतदेह जंगलात फेकला

माणगाव । सलीम शेखएका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण…

वेतनाअभावी एनएचएम कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले; घरखर्च, कर्जहप्त्यांची चिंता, आरोग्य सेवा देणारेच अडचणीत

अलिबाग । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. जिल्ह्यात…

श्रीवर्धनमधील विठ्ठल आळी परिसरात कारचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील विठ्ठल आळी परिसरात आज एक भीषण कार अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन…

आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीत कोट्यवधींचा अपव्यय; निकृष्ट कामांमुळे ‘बळीराजा फाउंडेशन’ आक्रमक

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजव्या आणि डाव्या तीर कालव्यावर आठ-दहा वर्षांपूर्वी झालेल्या लायनिंग मास काँक्रिटीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराची आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आंबेवाडी ते निवी…

रायगडमध्ये महायुतीची ‘पॉवर डील’! तटकरेंना विधानपरिषद, गोगावलेंना पालकमंत्रीपद?

विशेष प्रतिनिधी, रायगड राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच अखेर एका मोठ्या ‘राजकीय डील’ने…

error: Content is protected !!