अफकॉन्स कंपनीकडून डोंगर पोखरण्याचे काम जोरात; पावसाळ्यापूर्वी दरड कोसळण्याची भीती; ‘द्रोणागिरी वाचवा’ आंदोलनाचा इशारा उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी विकासकामांच्या नावाखाली सुरू…
१५ हजार ट्रेलर ठप्प, बंदरातील कामकाज झाले होते विस्कळीत; मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे उरण । घन:श्याम कडूजेएनपीटी (JNPT) बंदर परिसरातील रिकाम्या कंटेनर यार्डमध्ये आकारल्या जाणाऱ्या अवाजवी आणि अन्यायकारक ‘लोलो’…
जांभूळपाडा महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांचा प्रताप; पाली पोलिसांत ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत कारवाईसाठी निवेदन कोलाड । विश्वास निकमराज्यात एकीकडे “ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका” असे आदेश मुख्यमंत्री देत असताना, दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून…
धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील नागोठणे येथील आंगरआळी परिसरातील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (वय ७८) यांचे बुधवार,दिनांक २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अकस्मात निधन झाले.अलिबाग जिल्हा न्यायालयातील…
शुक्रवार, २९ मे २०२६ मेष राशीआरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम…
धाटाव । शशिकांत मोरेगेले ७ ते ८ महिने आपल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपांसह शेकडो किलोमीटरची पायपीट करणारे राज्यातील मेंढपाळ आता आपापल्या मूळ गावाकडे परतू लागले आहेत. उन्हाळ्याचा कडक कडाका आणि आगामी मान्सूनच्या…
माणगाव । सलीम शेखएका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण…
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ब्रेकडाऊन आणि ढिसाळ मेन्टेनन्समुळे प्रवाशांचा जीव धोक्यात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली व्यवस्थापकांची भेट श्रीवर्धन । संदेश घोलपकोकणातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन बस स्थानकाचा कारभार सध्या कमालीचा ढासळला…
माणगाव । सलीम शेखएका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण…
अलिबाग । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. जिल्ह्यात…