रायगड : मागील १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यांवरून पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. माणगाव येथील ठेकेदार कंपनीचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी…
सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करणार विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. मात्र या कंपन्यातून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, वायु प्रदूषण होत आहे.त्याचाच परिणाम…
आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबाला मिळणार ५००० धनादेश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे मंदिर संस्थेच्या वतीने ‘स्वच्छ माझे आवार स्वच्छ माझे शेजार’ या उपक्रमातून स्पर्धेचे…
किरण लाडनागोठणे : काही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट तसेच महागड्या असतात. त्या सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या नसतात. मग पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आता अशा रुग्णांना घाबरण्याची गरज राहणार…
ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात २३, तर सोमवारी ४ रुग्ण दगावल्यानंतर मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती…
सततच्या अतिरिक्त फी वाढीने युईएस शाळेचे पालक त्रस्तपालकांना विश्वासात न घेता शाळा प्रशासन निर्णय घेत असल्याचा पालकांचा आरोप विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील यूईएस शाळा नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. आता या…
मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री…
बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ मेष राशीखेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : बोर्ली पंचतन येथे 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री…
वडिलांच्या अपघातानंतर १० दिवसात अनुकंपा भरतीत घेतले सामावून सलीम शेखमाणगाव : स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम माणगाव तालुक्यामध्ये पोलीस परेड मैदान येथे मोठया दिमाखात पार पडला.…