सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले…काम करणारे ठेकेदार मात्र लटकले! मिलिंद मानेमुंबई : शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे २ जून व तारखेप्रमाणे ६ जून रोजी साजरा झालेल्या ३५०व्या…
मिलिंद मानेमुंबई : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या असे केलेले वक्तव्य…
कुणाला कोणता सेलिब्रेटी आवडतो यावरून घराघरांत, मित्रामित्रांत मतभेद असतात, त्यावरून काही वेळा वादही होतात; पण एखाद्या परीक्षेत जर एखाद्या सेलिब्रेटी वा महान व्यक्तीबद्दल प्रश्न असला तर ती व्यक्ती आवडो वा…
मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ मेष राशीआज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता…
वैशाली कडूउरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याची माहिती समजते. यामुळे रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.…
हांगजोऊ: भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं. चीनच्या हांगझू मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचं…
वृत्तसंस्थाशिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपासून (25 सप्टेंबर) सुनावणीला सुरुवात झाली. आज विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. सुप्रीम कोर्टानं…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहात्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आदर्श पतसंस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी रविवार, 1 ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदर्श पतसंस्थेचे…
संस्थेच्या ठेवी ५० कोटीपर्यंत वाढविणार -किशोर जैनश्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न किरण लाडनागोठणे : सभासद होण्यासाठी आमच्या पतसंस्थेनी कोणतीही फूटपट्टी लावली नाही. पतसंस्थेचे सभासद नागोठणे…
मुंबई–गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे ५ कि.मी वाहनाच्या रांगा सलीम शेखमाणगाव : कोकणवासियांचे आराध्य दैवत गौरी गणपतीला नुकताच भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात मुंबई गोवा…