• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली

दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर; ताम्हिणी घाटाचा अवलंब करण्याचा सूचना देवेंद्र दरेकरपोलादपूर : पोलादपूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस पडताच तालुक्यामध्ये ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना…

नागोठण्यात मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप

माथाडी कामगार सेनेने घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. नागोठणे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी…

पुई येथे पहिल्याच पावसात गोठा कोसळला; तीन शेळ्या दगावल्या

विश्वास निकमगोवे-कोलाड : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमवार, दि. २६ जून रोजी पुई येथील ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांच्या मालकीचा गोठा कोसळला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साधारण एक महिन्याच्या…

बोरघाटात अंडा पॉईंट व वाय जंक्शन मॅजिक पॉईंट येथे हाईट बॅरिअर उंचीपेक्षा जास्त उंचीवरील वाहनांना वाहतुकीस बंदी

अलिबाग : महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील उतारावर व वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने MH-02-ER-8082…

म्हसळ्यातील कोकबळ येथे २४ घरांचे छप्पर उडाले

डोंगरात वसलेल्या गावाला वादळाचा फटका संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : म्हसळा तालुक्यातील कोकबळ गावातील घरांचे पत्रे व कौलारू छप्पर मंगळवारी (दि. २७ रोजी) पहाटे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी…

स्वस्तात फर्निचर देतो असे सांगून लुटणारी टोळी कार्यरत; उरणमध्ये दोघांची फसवणूक

घन:श्याम कडूउरण : आपण फेसबुक वापरत असाल तर सावधान…! फेसबुकच्या मेसेंजरमधून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याला बेमालूमपणे लुटलं जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या चारसोबीशी करणाऱ्या टोळीकडून…

टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल!

पहा भाज्यांचे सध्याचे भाव किती? मुंबई : पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा १०० रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही…

महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश; जयंत पाटलांचा इशारा मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात…

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यात पोलीसांचा ‘रूट मार्च’

महेंद्र म्हात्रेनागोठणे : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित रहावी यासाठी नागोठणे शहरात पोलीसांनी आज सोमवार दि. २६ रोजी पथ संचलन केले. नागोठणे पोलीस ठाण्याचे…

मुरुडमध्ये बकरी ईद, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे संचलन

संतोष रांजणकरमुरूड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक जिव्हाळ्याचे सण बकरी ईद व आषाढी एकादशी गुरुवार, दि. २९ जून रोजी साजरी होत असून सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरुड शहरात पोलीसांचे संचलन घेण्यात…

error: Content is protected !!