घन:श्याम कडूउरण : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जेएनपीएचे ट्रस्टी दिनेश पाटील यांच्या मातोश्री मनोरमा काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. जसखार येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार…
घन:श्याम कडूउरण : उरण शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या व प्रशासनाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नगरपालिकेवर धडक दिली जाणार आहे. उरण शहरातील नागरी समस्या, मूलभूत सुविधांतील त्रुटी,…
राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड : राज्य सरकारने न्यायिक पायाभूत सुविधासाठी सातत्याने दरवर्षी सुमारे 1000 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. तसेच उच्च…
रविवार, २ मार्च २०२४ मेष राशीआरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. सुखद आणि अनोखी संध्याकाळ…
मुंबई : राज्यात 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार असल्यानं विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या सेनेकडून दावा करण्यात येत आहे. यामध्ये तीन जणांची नावं समोर…
अनंत नारंगीकरउरण : उरणमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये शाळा, कॉलेजचे तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून ही एक गंभीर बाब समोर येत आहे. व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स…
नाशिक : जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विटावे गावात सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…
नवी मुंबईतील उलवे नोडमधील घटना नवी मुंबई : सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीनं पतीचा आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीनं खून केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील उलवे परिसरात घडला आहे. पतीच्या खून…
शनिवार, १ मार्च २०२५ मेष राशीइतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा.…
विविध समस्या सोडविण्याचे आमदार महेश बालदी यांचे आश्वासन २०१८ नंतर २०२५ साली तब्ब्ल ७ वर्षांनी आमसभेचे आयोजन नागरिकांच्या समस्या सुटणार की तशाच राहणार? याकडे जनतेचे लक्ष विठ्ठल ममताबादेउरण : नागरिकांच्या…