• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात; ‘शाही’ मिरवणुकीने अवघे शहर अवतरले शिवकाळात

पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला श्रीवर्धन । अनिकेत मोहितसह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत घुमणारा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आज श्रीवर्धनच्या समुद्रकिनारीही तितक्याच प्रखरतेने ऐकू आला. निमित्त होते…

दि. बा. पाटील नामकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘जनसागर’ धडकणार

विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी केंद्राचा निर्णय प्रलंबित; भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उरण । घन:श्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन पाच महिने उलटले तरी, या विमानतळाला लोकनेते दि.…

बोर्ली पंचतनमध्ये २२ फेब्रुवारीला ‘बालरुग्ण सुपर स्पेशालिस्ट’ आरोग्य शिबिर

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन; ग्रामीण भागातील बालकांसाठी सुवर्णसंधी दिघी । गणेश प्रभाळेग्रामीण भागातील बालकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी बोर्ली पंचतन येथे विशेष ‘बालरुग्ण…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ मेष राशीआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आज कुठल्या पार्टीमध्ये…

पनवेल प्रभाग १८ मधील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार; नगरसेविका ममता म्हात्रे आक्रमक

आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा; तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाचे आश्वासन पेण | विनायक पाटीलपनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ मधील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांनी…

रायगड पोलीस दलात मोठे फेरबदल; अनेक पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

अलिबाग | विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या बदल्यांमुळे पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला…

श्रमदानातून समाजमंदिराला नवे रूप; एकतेच्या बळावर दांडा भंडारी समाजाचा आदर्श उपक्रम

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन येथील दांडा भंडारी समाजाच्या वतीने समाजमंदिर परिसरात श्रमदानाच्या माध्यमातून पाण्याची पाईपलाइन टाकणे व संपूर्ण परिसराची साफसफाई करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत हे…

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलरला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे आंबेवाडीत मोठा अनर्थ टळला

कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत मंगळवारी सकाळी एका धावत्या ट्रेलरने अचानक पेट घेतल्याने खळबळ माजली. मात्र, ट्रेलर चालकाने दाखवलेल्या विलक्षण प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, बाजारपेठेतील संभाव्य…

ओएनजीसीचा ‘न्हावा सप्लाय बेस’ गुजरातला हलवण्याच्या हालचाली; ६०० कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार

स्थानिक कामगारांचा संताप; कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने उरण । घन:श्याम कडूउरणमधील न्हावा येथे कार्यरत असलेला ओएनजीसीचा सप्लाय बेस प्रकल्प गुजरातमधील पिपावाव येथे हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येताच कामगारांमध्ये…

जेएनपीएमध्ये इराणहून आलेले ३०९ ड्रायफ्रुट कंटेनर जप्त; ५० कोटींचे सीमाशुल्क बुडविण्याचा प्रयत्न उघड

उरण । घन:श्याम कडूजेएनपीए न्हावा शेवा बंदरात केंद्रीय डीआरआय आणि मुंबई सीमा शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत इराणमधून आलेल्या ३०९ कंटेनरमधील सुका मेवा जप्त केला आहे. या आयातीतून सुमारे ५०…

error: Content is protected !!