• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा, तळा तालुक्यात करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!

• शासनाचा लाखो रुपयांचा निधी पावसाचे पाण्यात वाहुन जाण्याची भीती!• ठेकेदारांना कामाचे बिल अदा न करण्याची नागरिकांची मागणी वैभव कळसम्हसळा : शासनाच्या वेगवेगळ्या योजने अंतर्गत आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांचे…

शासकीय भूखंडावरील लोकपयोगी विकासकामांसाठी कोणी आडकाठी करू नये -खा. सुनील तटकरे

विकासासाठी दत्तक घेतलेल्या खरसई गावासाठी ऊपलब्ध करून दिला ५० लाखांचा निधी वैभव कळसम्हसळा : मुबलक पाणी पुरवठा असलेल्या खरसई धरण योजने अंतर्गत म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील ८…

कोकण रेल्वेच्या धडकेने १ ठार

सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वेच्या धडकेने पुरुष जातीचा अंदाजे ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी इसम ठार झाला. सदरची घटना गुरुवार, दि. ८ जून २०२३ रोजी १:२५ वाजण्याच्या सुमारास माणगाव…

उरणमधील व्यापारी वर्गाकडून २ हजाराची नोट घेण्यास नकार

घन:श्याम कडूउरण : आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यास सांगितलं आहे. ही तसं पाहायला गेलं तर नोटबंदी नसली तरी यामुळे अनेक व्यवसायिक आणि लोकांना धक्का बसला आहे. नोट बदलण्यासाठी…

गड संवर्धन मोहिमे अंतर्गत किल्ले रायगडावर शिवभक्तांनी राबविली स्वच्छता मोहिम

नवतरुण मित्रमंडळ वाघळी यांनी घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा नुकताच किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न झाला. 2 जुन ते 6…

स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचा १०वीचा निकाल ९५.८३ टक्के

विठ्ठल ममताबादेउरण : माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवे, उरण यांचा मार्च 2023 परिक्षेत 10 वीचा निकाल 95.83 टक्के लागला आहे. यामध्ये…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

किरण लाडरायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे, यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी…

रोहा डायकेम कंपनीतील गोदामाला भीषण आग; सर्वत्र एकच हाहाकार

एकजण गंभीर जखमी, सर्वत्र धुराचे लोट शशिकांत मोरेधाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीतील कोळसा व कच्चा माल साठा गोदामाला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीच्या भडक्याने…

मुंबई, पुणे व कोकण विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती

किरण लाडरायगड : मुंबई, पुणे तसेच कोकण विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्तीची घोषणा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. डाॅ. रविंद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी, डाॅ. सुरेश गोसावी…

उरणमधील शेतजमिनी बिल्डर लॉबी व उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न!

• मोठी जुई येथील 5 एकर जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रकार• रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमिन खरेदी, विक्रीत मोठी फसवणूक विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील मोठी जुई येथील मूळ स्थानिक असलेल्या शेतकऱ्यांची…

error: Content is protected !!