माणगाव । सलीम शेखपुणे–दिघी महामार्गावर विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातून सतत धोकादायक प्रमाणात कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे अपघात वाढले असतानाच आणखी एक गंभीर अपघात पाणोसे पुलाजवळ घडला. नागरिकांच्या वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रेलर…
दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराची धुरा हाती घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २०११ पासून नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी…
महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबरला संपली. शेवटच्या दिवशी महाड नगर परिषदेसाठी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने…
उरण । घन:श्याम कडूउरण नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८…
मोठे भोम गावातील घटनेने उरण हादरले; पोलिसांचा संशय नातेवाइकांकडे उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील मोठे भोम गावात ९ नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या ९० वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूचा गुंता…
शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुमच्या मनावर असलेले…
महाड (विशेष प्रतिनिधी)आगामी महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर आता त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती समोर आल्यानंतर मतदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद…
गंभीर अपघात तीन दिवसांनंतर उघड; ड्रोन सर्चने लागला धागा माणगाव | सलीम शेख पुण्याहून कोकणातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या सहा तरुणांचा प्रवास ताम्हिणी घाटात मृत्यूच्या दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला.…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामना तिसऱ्या दिवशीच आटोपला. ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी…
अलिबाग : धाकटे शहापूर परिसरातील सिनारमास कंपनीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीकडून स्लॅग, मुरूम आणि मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा भराव कोणतीही पूर्वपरवानगी…