• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता विभागीय आयुक्तांमार्फत होणार!

मिलिंद मानेमुंबई : राज्यातील महसूल कर्मचारी बदल्यांसाठी महसूल मंत्री, महसूल राज्यमंत्री तसेच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांचे शिफारस पत्र जोडून बदल्यांसाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असतात. यामुळे स्थानिक पातळीवरील कामांमध्ये…

सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मुर्तीकार हैराण; विद्यार्थी, नागरिक त्रस्त

अनंत नारंगीकरउरण : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पुर्व विभागात विजेचा सातत्याने खेळ खंडोबा सुरू झाला आहे. याचा नाहक त्रास येथील विद्यार्थी वर्गाला आणि सर्वसामान्य जनतेला बसत असून वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १३ ऑगस्ट २०२४ मेष राशीआपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच…

HSC SSC Exam : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, यंदाच्या परीक्षेत असणार ‘हा’ मोठा बदल

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर,…

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मंजिरी पाटील हिने पटकावला प्रथम क्रमांक

जिल्हास्तरीय स्पर्धेत मंजिरी करणार तालुक्याचे प्रतिनिधित्व विनायक पाटीलपेण : पेण शिक्षण महिला समितीचे श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालय येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बुद्धिबळ स्पर्धेत 17…

झुगरेवाडीतील विद्यार्थी झाले स्मार्ट!

इंटरॲक्टीव बोर्डवर मुलांचा अभ्यास प्राथमिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाची होतेय ओळख झुगरेवाडी ठरतेय उपक्रमशील शाळा गणेश पवारकर्जत : तालुक्यातील अवघड क्षेत्रामध्ये झुगरेवाडी शाळा येते. तर दुर्गम भाग असलेल्या झुगरेवाडी येथे मुलांच्या गुणवत्तेवर…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला माणगावात तिरडी यात्रा व आमरण उपोषणाला प्रारंभ

मिलिंद मानेमहाड : मागील १७ वर्षे अर्धवट अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची चालू वर्षी देखील पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी…

रास्त भाव धान्य दुकानांमधून ऑफलाईन पध्दतीने लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होणार

प्रतिनिधीरायगड : राज्यात माहे जुलै पासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना सातत्याने उद्भवणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत…

सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन

घनःश्याम कडूउरण : जेएनपीए प्राधिकरण सीएसआर फंडातून जसखार ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. त्याचे भूमिपूजन सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जेएनपीए ट्रस्टी दिनेश पाटील व शिवसेना…

शेकापच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीसपदी जितेंद्र म्हात्रे

घनःश्याम कडूउरण : शेतकरी कामगार पक्षाच्या उरण विधानसभा मतदार संघाच्या कार्यकारी चिटणीस पदी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील,…

error: Content is protected !!