• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीवर्धन : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे रायगड…

अमृत फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव; उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप भेट

प्रतिनिधीअलिबाग : अमृत फाऊंडेशनच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेच्या मुख्य विश्वस्त अश्विनी धर्मेंद्र वर्तक यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात आवास, सासवणे, धोकवडे हितवर्धक…

दिघी-वेळास मार्गावर पावसाळ्यात दरडींचा धोका?

महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची अद्यापही पूर्व तयारी नाही गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याला जोडण्यात आलेल्या दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, दरवर्षी या मार्गावरील दिघी – वेळास दरम्यानच्या घाटातील…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १९ जून २०२५ मेष राशीस्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च…

बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी

प्रतिनिधीपनवेल : मुंबई पुणे महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुधवार (18 जून) सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भाताळा…

रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात शववाहिन्या धूळ खात पडून; कोट्यवधींचा सरकारी खर्च वाया?

अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिन्या सध्या रायगड जिल्हा परिषद (कुंटे बाग) आवारात निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत. गेल्या महिन्यापासून कोणत्याही वापराशिवाय यातील…

बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच मिळणार गती

अनंत नारंगीकरउरण : महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने निधीअभावी या मार्गाचे अवघे ३२ टक्केच भूसंपादन झाले आहे. उर्वरित…

देवकुंड, सिक्रेट पॉईंट व ताम्हाणी घाट या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

सलीम शेखमाणगाव : पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा…

यावर्षीही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!

मुंबई- गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा; लोकप्रतिनिधींच्या नुसत्या वल्गना सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी वल्गना…

आरडीसीए आयोजित पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; जिल्ह्यात प्रशिक्षित पंचांचा वाढता उत्साह

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या वतीने उरण म्हातवली येथील माऊली हॉलमध्ये क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० पंचांनी सहभाग…

error: Content is protected !!