• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण बौद्धवाडा आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; घातपाताच्या शक्यतेने परिसरात खळबळ

उरण । घन: श्याम कडूउरणच्या बौद्धवाडा परिसरात १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी…

माणगावात मारुती वॅगनरला कारची धडक; वाहन कालव्यात कोसळून मोठे नुकसान, चालक थोडक्यात बचावला

माणगाव । सलीम शेखमाणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर येथील कालवा नाका परिसरात गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात मारुती वॅगनर वाहन कालव्यात कोसळून मोठे नुकसान झाले.…

पाणोसे पुलाजवळ कॉईलवाहू ट्रेलर पलटी; नागरिकांच्या प्रसंगावधानाने चालकाचे प्राण वाचले

माणगाव । सलीम शेखपुणे–दिघी महामार्गावर विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातून सतत धोकादायक प्रमाणात कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे अपघात वाढले असतानाच आणखी एक गंभीर अपघात पाणोसे पुलाजवळ घडला. नागरिकांच्या वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रेलर…

श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत संमिश्र वातावरण; नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत, ६० नगरसेवक उमेदवार रिंगणात

दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराची धुरा हाती घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २०११ पासून नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी…

महाड नगर परिषद निवडणुकीत दोन उमेदवारांनी अर्ज घेतले मागे; नगराध्यक्ष पदासाठी पाच तर २० जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात कायम

महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबरला संपली. शेवटच्या दिवशी महाड नगर परिषदेसाठी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने…

उरण नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी ४, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार मैदानात

उरण । घन:श्याम कडूउरण नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८…

९० वर्षीय हिराबाई जोशी हत्याकांडाचा उलगडा; पैशांच्या वादातूनच भयानक गुन्हा उघड

मोठे भोम गावातील घटनेने उरण हादरले; पोलिसांचा संशय नातेवाइकांकडे उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील मोठे भोम गावात ९ नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या ९० वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूचा गुंता…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तुमच्या मनावर असलेले…

महाड नगरपरिषद निवडणूक : नऊ उमेदवारांवर चौदा गुन्हे प्रलंबित; दोन महिला उमेदवारांचाही समावेश

महाड (विशेष प्रतिनिधी)आगामी महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर आता त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती समोर आल्यानंतर मतदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद…

ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू

गंभीर अपघात तीन दिवसांनंतर उघड; ड्रोन सर्चने लागला धागा माणगाव | सलीम शेख पुण्याहून कोकणातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या सहा तरुणांचा प्रवास ताम्हिणी घाटात मृत्यूच्या दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला.…

error: Content is protected !!