क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पोलियन क्लब (थ्री स्टार हॉटेल ऍण्ड रिसॉर्ट खोपोली, आरडीसीए सदस्य समीर मसुरकर पुरस्कृत) टी-२० जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत अलिबाग…
मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे…
अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. नराधमानी चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत. त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची त्यांनी…
रायगड जनोदय ऑनलाईनदालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासारख्या समस्या तर कमी करू शकताच पण वजन कमी करण्यातही हे खूप प्रभावी मानले जाते. आयुर्वेदानुसार दालचिनीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक खजिना लपलेले…
रविवार, २९ डिसेंबर २०२४ मेष राशीजीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग…
कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे,…
मुंबई : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. डोंबिवली विधानसभा…
अनंत नारंगीकरउरण : दिघोडे गावातील मुलांना शिक्षण घेता यावे, या उद्देशातून ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली उभारलेली शाळेची इमारत अखेरची घटका मोजत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या…
मुंबई : कांदिवलीत मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात कांदिवली पूर्व परिसरात…