• Wed. Feb 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाड शहरात एका दिवसात सहा घरफोड्या!

अपुऱ्या संख्या बळामुळे पोलीस हतबल? मिलिंद मानेमहाड : शहरात दिवसाढवळ्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहा घर फोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले असले तरी अपुऱ्या पोलीस संख्या बळामुळे पोलीस यंत्रणा हतबल…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २८ फेब्रुवारी २०२४ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला…

महाडमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी

मिलिंद मानेमहाड : महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहरातील गवळ आळीमध्ये दिवसाढवळ्या घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे. महाडमध्ये मोठ्या…

भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल रणरागिनींचे अभिनंदन

घनश्याम कडूउरण : उरण पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार उघड केल्याबद्दल उरणच्या रणरागिणींचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यापुढे लवकरच उरण पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघड होण्यासाठी गावागावातील जागृत नागरिक…

उद्धव ठाकरे ३ मार्च रोजी उरणमध्ये

घनःश्याम कडूउरण : माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा उरण दौरा जाहीर झाला असून ते येत्या रविवारी (दि. ३ मार्च) उरण नवीन शेवा येथे जाहीर सभा घेणार आहेत.…

खाडी किनाऱ्यावरील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नव्या साकवांची उभारणी करण्यात यावी -सरपंच सुचिता ठाकूर

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील दिघोडे व वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि. २६) बेलोंडाखार खाडी किनाऱ्यावरील साकव पडण्याची दुदैवी घटना घडली आहे. त्या अपघातात निष्पाप आदिवासी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले.…

तटकरेंचा बॅनर कोणी लावला अशी विचारणा करीत शिवीगाळ करून मारहाण; एक जखमी

अमुलकुमार जैनअलिबाग : तालक्यातील कुर्डूस येथे तटकरे यांचा बॅनर कोणी लावला? असे विचारत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तुषार अनंत शेरमकर, आर्यन तुषार शेरमकर, सुजल दिपक पाटील, अनंत शेरमकर, तन्मयी शेरमकर,…

धाकटे शहापुर येथे मॅग्झीमो गाडीची मोटरसायकलला ठोकर; तीन जखमी

अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील धाकटे शहापुर येथे मॅग्झीमेा गाडीची मोटरसायकलला ठोकर लागून अपघात झाला असून या अपघातात नितीन सुधाकर म्हात्रे, संगीता मधुकर म्हात्रे, सलोनी नितीन म्हात्रे (सर्व राहणार धाकटे शहापुर)…

महावितरण, महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांचे ५ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन

२८ व २९ फेब्रुवारी रोजी २ दिवस ४८ तास कामबंद आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ५ मार्च २०२४ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.या…

किल्ले रायगडावरील राजसदरेवर तुतारी अनावरणाचा झालेला राजकीय कार्यक्रम संतापजनक : खा. सुनील तटकरे

रायगड लोकसभा निवडणूक लढणारच; तटकरेंचे स्पष्ट संकेत मिलिंद मानेमहाड : रायगड लोकसभा निवडणुक लढवण्यास आपण स्वत: इच्छुक असून यावेळी सर्वच विधानसभा मतदार संघातून आपल्याला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त…

error: Content is protected !!