• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पेण खारेपाट भागात कावीळची साथ; कावीळ आजाराने १३ वर्षीय पूर्वाचा मृत्यू

वार्ताहरवढाव-पेण : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे (वय १३) हिचा कावीळ या आजाराने मृत्यू झाला असून पूर्वा हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पेण…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ मेष राशीआपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही…

पोयनाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने लुंबिनी बुद्धविहाराचे उत्साहात लोकार्पण

प्रतिनिधीपोयनाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पोयनाड येथे भव्य लुंबिनी बुद्धविहाराचे उत्साहात अनावरण व लोकार्पण करणयात आले. भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सुबक मूर्तींची स्थापना…

न्यायालयाची दिशाभूल, मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

विठ्ठल ममताबादेउरण : न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातुन त्याच वारसांनी नवीन दाखला तयार करून घेतला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन नवीन वारस दाखल्याच्या आधारावर…

महायुतीचे बारणे २२ला तर आघाडीचे वाघेरे पाटील २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार

घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे २२ एप्रिलला तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे २३ एप्रिल रोजी आपला…

सिद्धांत लोखंडेच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ

विश्वास निकमकोलाड : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कोलाड विभाग कोलाड कुणबी समाजाचे अध्यक्ष संदेश लोखंडे यांचा पुत्र सिद्धांत लोखंडे (वय २३) याचे शनिवारी (१३ एप्रिल) आकस्मित निधन झाल्याने लोखंडे परिवारावर…

यूपीएससी परीक्षेत अक्षय लांबे याचे यश

घन:श्याम कडूउरण : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने 2023 साली भारत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातील वर्ग 1 ची पदे जसे जिल्हाधिकारी, राजदूत, उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस उपयुक्त भरण्यासाठी…

रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांचा उमदेवारी अर्ज दाखल

अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमदेवारी अर्ज दाखल अमुलकुमार जैनअलिबाग : इंडिया नावाची आघाडी दिशाहीन आहे. इंडिया आघाडीला नेतृत्व नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए देशात काम करीत आहे. राज्यात…

नागोठण्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा

किरण लाडनागोठणे : चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी रामनवमीचा उत्सव नागोठण्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात तसेच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. नागोठण्यातील गवळआळी, जोगेश्वरी नगर तसेच केएमजी विभागात असणारे जुने रामेश्वर मंदिर, ब्राह्मण…

भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा…

error: Content is protected !!