श्रीवर्धन बंदचा शिवसैनिकांचा इशारा; बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप श्रीवर्धन । अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि गोरगरिबांचे कैवारी ना. भरतशेठ गोगावले यांची बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत, शेतकरी…
अलिबाग: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एका आमदाराच्या समोर नोटांच्या बंडलांचा ढिग असलेला व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली असतानाच, आज शेतकरी…
गुरुवार, ११ डिसेंबर २०२५ मेष राशीआरोग्य चांगले राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. काही लोक केवळ मनापासून स्मितहास्य करत एखाद्याला…
उरण | घनश्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय राष्ट्रीय नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या ठाम मागणीसाठी आज बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी, दिल्लीतील संसदभवनाच्या आवारात संतप्त…
कोप्रोली, पुनाडे परिसरात बिबट्याचा वावर; दोन बकऱ्या, दोन कुत्रे फस्त वन विभागाचे आठ तास प्रयत्न असफल उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील कोप्रोली आणि पुनाडे येथील डोंगर परिसरातील आदिवासी नागरी वस्तीमध्ये…
नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) समाज माध्यमावर एक ‘कॅश बॉम्ब’ टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली…
बुधवार, १० डिसेंबर २०२५ मेष राशीआजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. कुणाचा…
बेकायदा बॉक्साईट कंपनीविरोधात आंदोलन; शिंदेसेनेचा पाठिंबा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी येथे सुरु असलेल्या बॉक्साईट खाणीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या बेकायदा उत्खननामुळे गावात येणाऱ्या संकटामुळे संतप्त ग्रामस्थांनी…
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.…
मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. नातवंडे ही…