• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

शनिवार, १ जून २०२४ मेष राशीस्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. जर तुम्ही आपल्या घरातील…

कोल्हारे सरपंचांनी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता केला मोकळा!

सरपंच महेश विरले यांचे ग्रामस्थांनी मानले आभार गणेश पवारकर्जत : तालुक्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे नेरळ. याच नेरळ शहराला लागून कोल्हारे ग्रामपंचायतीची हद्द आहे. नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी…

१४४ लागू करू नका आमदार महेंद्र थोरवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गणेश पवारकर्जत : पावसाळा सुरु झाला कि कर्जत तालुक्यातील निसर्ग बहरतो. अशात या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यातील पर्यटक दाखल होत असतात. मात्र मागील ७ वर्षांपासून कर्जत तालुक्यातील…

उरण नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खोदकाम; प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे

सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्गाना मॅनेज करून खोटी कागदपत्रे सादर करून परवानगी घेतल्याचा घोटाळा लवकरच उघड होणार आहे. यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. घनःश्याम कडूउरण :…

बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग!

विश्वास निकमकोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी विविध दुकानातून बियाणे, खते खरेदी करीत असल्याचे दिसून येत…

यंदाही उरण रेल्वे स्टेशनमध्ये शिरणार पावसाचे पाणी? रेल्वे प्रशासन सतर्क

अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वेच्या कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. मात्र,…

अलिबाग-रेवस मार्गावर वायशेत येथे भीषण अपघात; एक ठार तर तिघे जखमी

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची अपघातस्थळी मदत अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर बुधवार, दि. २९ मे रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ पायल हार्डवेअरसमोर भयानक अपघात घडला.…

झोपेच्या कमतरतेमुळे विचारप्रक्रियेवर परिणाम:रक्तदाब, हृदयगती वाढू शकते; भरपाई करण्यासाठीचे सोपे उपाय

निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि पोषणासोबतच चांगली झोपही महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. यामुळे, झोपेच्या निर्धारित कालावधी ७ ते ९ तासांऐवजी, आपण…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ३१ मे २०२३ मेष राशीतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध…

उरणमधील ग्रामपंचायतींचा कचरा प्रश्न ऐरणीवर!

ढिसाळ नियोजन व इच्छाशक्तिचा अभाव विठ्ठल ममताबादेउरण : देशात स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सर्वत्र आहे मात्र, उरणच्या ग्रामपंचायतींच्या ढिसाळ नियोजनापोटी कचरा प्रश्नाचे तीनतेरा वाजले आहेत. उरण तालुक्यातील ढिसाळ नियोजनापोटी गावातून…

error: Content is protected !!