• Wed. Feb 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

स्थलांतरीत झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आनंदनगर शाखेत सुविधांची वानवा

गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये संताप; ग्राहकांना तत्पर सुविधा देण्याची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील प्रसिद्ध नामवंत वकील ॲड. दत्तात्रेय नवाळे हे गेल्या ३२ वर्षापासुन महाराष्ट्र बँकेचे ग्राहक आहेत. मात्र, आनंदनगर येथील बँकेत…

ज्युनियर चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत अनय सुपरकिंग्स संघ अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने ज्युनियर वयोगटातील मुलांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सच्या मैदानावर करण्यात आले होते. इंटर अकॅडमी ज्युनियर…

वाढत्या तापमानात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 1989 ची पुनरावृत्ती करणार का?

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत असून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा आधीच 43 ते 45 डिग्रीपर्यंत पोहोचला असल्याने ७ मे…

अलिबाग तालुक्यातील वावे गावामध्ये अमृतमहोत्सवी भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा

दिनेश तुरेवावे-अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वावे येथे मिती चैत्र शु . ९, नवमी – शके १९४६, बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी ७५व्या अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…

कर्जत पोलीसांनी जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक

गुन्ह्यातील सव्वादोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल मुळ मालक यांना केला परत अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच बंद घराचे कडी कोयंडा तोडून चोरी…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १५ एप्रिल २०२४ मेष राशीतुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरामध्ये तुमची…

उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३वी जयंती उत्साहात साजरी

विठ्ठल ममताबादेउरण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती यंदा सालाबादप्रमाणे १४ एप्रिल २०२४ रोजी उरणमध्ये उत्साहात साजरी झाली. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा,…

महाडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी

अभिवादन करण्यासाठी चवदार तळ्यावर गर्दी मिलिंद मानेमहाड : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महाड क्रांतिभूमीत जल्लोषात साजरी झाली. यावेळी चवदार तळे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन…

संतांचे पाय धरल्याशिवाय भगवंत प्राप्ती होत नाही -हभप सोनालीताई अडखले

भुवन येथे आई भवानी माता मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा विश्वास निकमकोलाड : भावापेक्षा श्रद्धा मोठी आणि श्रद्धेपेक्षा विश्र्वास हा अति महत्वाचा आहे. देहाला श्र्वासाची गरज आहे तेवढीच त्या…

शिवसेना उलवे शहरप्रमुख पदी बाहेरील व्यक्तीची नेमणूक; स्थानिक शिवसैनिक संतप्त

विठ्ठल ममताबादेउरण : गव्हाण जिल्हा परिषद गटातील गव्हाण, न्हावा, वहाळ, तरघर, उलवे या ग्रामपंचायतमधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या भूखंडावर बिल्डरांच्या ५०% सहभागातून आपली घरे विकसित केली आहेत. म्हणजे या शहराचे मालक…

error: Content is protected !!