विठ्ठल ममताबादेउरण : जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव हे बोकडविडा येथे स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र गेली ३७ वर्ष पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसित नवीन…
मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले…
क्रीडा प्रतिनिधीखोपोली : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व अकॅडमी/क्लब व विविध संघांच्या प्रतिनिधींसाठी संवाद शिबिराचे आयोजन खोपोली येथील महाराज बँक्वेट हॉल येथे केले होते. आगामी 2024/25च्या हंगामासाठी आरडीसीए मार्फत…
विठ्ठल ममताबादेउरण : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उरण, पेण, पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ६३/१अ अनुसार विशेष…
अनंत नारंगीकरउरण : उरण एसटी बस आगार व्यवस्थापकांनी द्रोणागिरी नोड-भेंडखळ मार्गे एसटीची बस सेवा बंद केल्याने प्रवाशी नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. तरी बंद करण्यात आलेली बस सेवा द्रोणागिरी नोड…
वृत्तसंस्थामुंबई : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल २० वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते…
मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रविवारी ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक किल्ल्यावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने व दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी…
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील…
रायगड जनोदय ऑनलाइनफळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळे चवीला चांगली असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळे खातात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून…
गुरुवार, ११ जुलै २०२४ मेष राशीसमाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य…