शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा विनायक पाटीलपेण : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची…
अमुलकुमार जैनअलिबाग : स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व रायगड पोलिस व अलिबाग नगरपरिषद यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.…
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड वतीने दि. ४ जुलै २०२४ रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रायगड जिल्हा परिषद प्राथमिक…
अनंत नारंगीकरउरण : शहरातील गजबजलेल्या भाजी व मच्छी मार्केट जवळील धोकादायक गटार सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. तरी सदर धोकादायक गटाराच्या दुरुस्तीकडे उरण नगरपालिकेने आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी…
सलीम शेखमाणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात बुधवार, दि. ३ जुलै २०२४ रोजी दुपारी २:४५…
रायगड जनोदय ऑनलाईनप्रत्येक ऋतूत हवामान हे वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये घ्यायचा आहार हा वेगळा असतो. आणि तस केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहते. परंतु पावसाळ्यात आहाराकडे खूप लक्ष द्यावं…
गुरुवार, ४ जुलै २०२४ मेष राशीआपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. मित्रपरिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी…
दोन गुन्ह्यातील ४ आरोपी अटकेत गणेश पवारकर्जत : दोन वेगवेगळ्या गुन्हयाचा तपास करत त्यातील एकूण ४ आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलं आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी…
अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या पैशाच्या उधळपट्टीवर जोरदार टीका केली.
बहिणींना मोफत मार्गदर्शन व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेष सहकार्य अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील महिलांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी…